आवरासावरी करता करता पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोर्याचं रीळ सापडलं आणि मग एकेक करत करत अख्खं कुटुंबच दाखल झालं :)
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
व्वा...व्वा...व्वा...! या ही वेळेस क्रोशे एकदम मस्त जमलेत..! एक सो एक आहेत
मलाही फुलांची रांगोळी काढताना,हे राऊंड शेप्स आणी त्यातली नक्षी खुप मोहात पाडते,पण तसा चान्स कधी मिळत नाही.पण मध्यंतरी एका मित्राच्या इमारतीत एक वेलकम रांगोळी प्रवेशद्वारा जवळ काढायला मिळाली...तेंव्हा मि हा राऊंड सेंटर पीस काढला...तो इथे शेअर करतो कसा वाटतो,पहा बरं. :-)
धन्यवाद :)
ह्या निमित्ताने तुमची सुरेख रांगोळीही बघायला मिळाली ......:)
पण खरंच तुम्ही वेगळे धागे काढून टाका हो तुमच्या रांगोळ्या.........म्हणजे जास्त लोकांना बघून त्यावर दाद देता येईल. खूप प्रसन्न वाटतं तुमच्या रांगोळ्या बघून.
अरे.......... कमाल करताय तुम्ही ........ क्षमस्व वगैरे ....... हे काय....... अजिबात काही अवांतर झालेलं नाहीये. त्यामुळे अजिबात संकोच वाटून घेऊ नका.
मी वेगळा धागा काढा हे ह्यासाठी म्हटलं की त्यामुळे जास्त लोक तुम्हाला दाद देऊ शकतील.
सुरेख!
मस्तच ...
मस्त जमले आहे एकदम.
ऐग्ग्ग्ग्ग!
हा रंग क्रोशेसाठी असतो हे माहीत नव्हते.
इतकं गोड दिसतय काम.
छानच ग
व्वा...व्वा...व्वा...! या ही वेळेस क्रोशे एकदम मस्त जमलेत..! एक सो एक आहेत
मलाही फुलांची रांगोळी काढताना,हे राऊंड शेप्स आणी त्यातली नक्षी खुप मोहात पाडते,पण तसा चान्स कधी मिळत नाही.पण मध्यंतरी एका मित्राच्या इमारतीत एक वेलकम रांगोळी प्रवेशद्वारा जवळ काढायला मिळाली...तेंव्हा मि हा राऊंड सेंटर पीस काढला...तो इथे शेअर करतो कसा वाटतो,पहा बरं. :-)
रांगोळी फारच छान दिसतेय ,वेगळा धागा काढुन तुमच्या इतरही रांगोळ्या दाखवा की तिथे.
@वेगळा धागा काढुन तुमच्या इतरही रांगोळ्या दाखवा की तिथे. >>> यापूर्वी २ धागे झाले आहेत,त्याच्या लिंका देतो... पहा कश्या वाटतात...ते...! :-)
http://www.misalpav.com/node/19262
http://www.misalpav.com/node/20308
रांगोळी आवडली पण तुमच्या यापेक्षाही भारी रांगोळ्या आहेत.
जरा कुंदनभाऊजींना तुमचे पूर्वीचे धागे लिंकवलेत तर त्यांना मी म्हणतीये त्याचे पुरावे मिळतील.
तुम्ही इतकी फुलांची खरेदी करता मंडईतून. आता उजेड पडला.
अमृत
धन्यवाद :)
ह्या निमित्ताने तुमची सुरेख रांगोळीही बघायला मिळाली ......:)
पण खरंच तुम्ही वेगळे धागे काढून टाका हो तुमच्या रांगोळ्या.........म्हणजे जास्त लोकांना बघून त्यावर दाद देता येईल. खूप प्रसन्न वाटतं तुमच्या रांगोळ्या बघून.
जयवी ताई,मला तुमचं म्हणणं मान्य आहे... माझ्या हातुन तुमच्या धाग्यावर भावनेच्या भरात चुकुन अवांतर झाल्यासारखं मला वाटतय. :-(
क्षमस्व. :-(
अरे.......... कमाल करताय तुम्ही ........ क्षमस्व वगैरे ....... हे काय....... अजिबात काही अवांतर झालेलं नाहीये. त्यामुळे अजिबात संकोच वाटून घेऊ नका.
मी वेगळा धागा काढा हे ह्यासाठी म्हटलं की त्यामुळे जास्त लोक तुम्हाला दाद देऊ शकतील.
छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही क्रोशे असेल तर व्हीडीओ पण देत चला म्हणजे आम्हाला पण प्रयत्न करता येइल.
@ अत्रुप्त आत्मा : फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका.
@फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका. >>> सुचने बद्दल आभार :-)
या सिझनचा एक सप्तपदी स्पेशल धागा लवकरच काढणार आहे... तोपर्यंत यापूर्वीच्या धाग्यांच्या लिंका देतो. त्यावर पहा... :-)
http://www.misalpav.com/node/19262#
http://www.misalpav.com/node/20308
व्हिडिओ नाहीये गं. नेटवरुन फोटो बघून केलंय.
खुपच सुंदर सुरेख :)
सुंदर !!!!
जयवी तै तुझ्या या क्रोशेच्या वेडाने मला वेड लावले आहे गं ;)
कधी शिकते अस झालय मला :)
:)
तु ग्रेट आहेस :)
कलाकारांचा खूप हेवा वाटतो... :-)
मस्त ! :)
सुरेख झालय काम, मस्त दिसतायेत डिझाईन्स!!
:)
मनापासून धन्यवाद :)