Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

भ
भडकमकर मास्तर
Wed, 06/18/2008 - 13:55
💬 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6182 वाचन

💬 प्रतिसाद (10)
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/18/2008 - 14:03 नवीन
त्यातला सुरुवातीची एक कॉमेंट आठवली.. एक जण खूप दु:खी होऊन अगदी जेन्यूइनली म्हणतो," पूर्वी बालविवाह होते ते फार बरं होतं राव "... अगदी छप्परतोड लाफ्टर मिळाला होता या कॉमेंटला... :)) :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 06/18/2008 - 14:10 नवीन
मास्तर नेहमि प्रमाणेच तुम्हि छान परिक्षण केलय. पण तुमच्या इतर परिक्षणांच्या मानाने हे जरा तुटक आणि (तुमचा नेहमीचा सिद्ध)हात आखडून लिहिलय असे वाटते. पण एकंदर मजा आली. शेवटी उपस्थीत केलेली शंका (१८ वर्षांची मुलगी आली आसती तर?)ही रास्तच. (आयला कस सुचत हो तुम्हाला?) >>असा एक संवाद लिहून पाहू म्हणतो, सराव म्हणून...कोणी लिहिणार का ? लिहायला जमेल की नाही शंका आहे. पण करुन बघायला हरकत नाही ;) (नाटक हो.... ते बोलावणे वगैरे नाही. ह.घ्या.) --आंबोळी
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/18/2008 - 14:29 नवीन
मास्तर नेहमि प्रमाणेच तुम्हि छान परिक्षण केलय. पण तुमच्या इतर परिक्षणांच्या मानाने हे जरा तुटक आणि (तुमचा नेहमीचा सिद्ध)हात आखडून लिहिलय असे वाटते. असेच म्हणतो !!! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय का मजा
  • Log in or register to post comments
व
वाचक Wed, 06/18/2008 - 14:47 नवीन
आवडलं. पण मला वाटत त्या मुलांच बावरुन जाण हे त्यांच्या मनातल्या पूर्वग्रहांमुळे होत असाव. 'मजा करायची ' म्हणजे एखादी तरुण मुलगीच हवी अशा क्लिशे मनोभूमिकेतून ते अपेक्षा करत असल्यामुळे आणि वयाने थोड्या मोठ्या स्त्रीला 'अशा' भूमिकेत पहायची सवय / तयारी नसल्यामुळे गडबड उडाली असेल. पण विषय मस्त आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 06/18/2008 - 23:27 नवीन
ह्म्म.. नाटक बोल्डच आहे.. एव्हढीश्शी मुलं असं दिग्दर्शित वगैरे करतात, बसवतात, त्याचे अनेक प्रयोग होतात, कौतुक आहे! मी नाटक पाहू शकले नाही.. माझ्या मैत्रिणिचा भाऊ आलोक राजवाडे याचे हे सगळे वर्गमित्र..! निपुण्,अमेय वगैरे.. बहुधा आलोक पण त्यात बॅक्स्टेजला होता.. मला नाटकाबद्द्ल फार नाही बोलता येणार.. पण जाता जाता आलोक बद्द्ल सांगते.. मी त्याला तो ३-४थी मधे असल्यापासून पाहतीय.. कॉलेज मधे आल्यापासून रंगभूमीवर भलताच फोफावलाय तो! ftii च्या विद्यार्थ्याने केलेल्या डोक्युमेंट्रीमधे त्याने काम केले, आणि त्या फिल्मला बर्लिन महोत्सवात ज्युरी ऍवॉर्ड मिळाले.. सद्ध्या त्याचे 'बेड के नीचे रेहनेवाली' हे हिंदी नाटकही गाजत आहे.. एकंदरीत ही टीम अफाट आहे! काय काय प्रयोग चालु असतात त्यांच्या नाटकांचे.. कधीतरी बघायची इच्छा आहे.. तो पर्यंत तुमचे रिव्ह्युज वाचून समाधान मानेन! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/19/2008 - 05:21 नवीन
एकंदरीत ही टीम अफाट आहे! हो..या वयात असा धीट विषय नियंत्रणात ठेवू शकणार्‍या ,"लोक काय म्हणतील ?" वगैरे विचारांनी मागे न हटता आपल्याला पटलंय ते करणार्‍या या टीमचं कौतुकच करायला पाहिजे... ( निपुणची "सायकल" एकांकिका सुद्धा मस्त धावली होती...)... आलोकने मुख्य भूमिका केलेला एक दीर्घांक पाहिला होता, २००७ जानेवारीत , चांगलं काम करतो तो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 06/19/2008 - 03:44 नवीन
वा, मस्त आहे कल्पना. मला आवडेल प्रयत्न करायला. उद्याच लिहिते... बाकी परीक्षण नाटकापेक्षा जास्त आशय आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यांचं वाटलं. (आपली त्यालाही हरकत नाहीच म्हणा!) येऊ द्या अजून...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 05:30 नवीन
"तुम्ही मुलं जर तिला बोलवू शकता तर त्याच न्यायाने मी ती असू का नये??" आयला मास्तर! हा विचार भन्नाटच आहे! क्या बात है....:) साला, एखादा जर ओलरेडी गर्लफ्रेन्ड असताना मित्रांसोबत खुशाल रंडीबाजी करू पाहात असेल तर त्या मुलीचाही विचार योग्यच म्हणायला पाहिजे! मास्तर, तुम्ही लिहाच पुन्हा नव्याने हे नाटक! :) मेघनाताई काय लिहितात याचीही उत्सुकता आहे! :) आपला, (नाट्यवेडा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 06/19/2008 - 08:11 नवीन
असेच म्हणतो. बाकी परिक्षण उत्तम.
  • Log in or register to post comments
न
निरंजन मालशे गुरुवार, 06/19/2008 - 14:22 नवीन
डॉक्टर !!! लिहाच या विषयावर होउन जाउ दे!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा