२,३ जास्त compress केलेले नाहीत. पहिला चांगला फोकस झालेला आहे. हा फोटो facebool वर ज्यांनी पाहोला आहे त्यांना हे पटेल. शेवटचे दोन तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तेही खूप compress केलेले असल्यामुळे त्याचाही बट्ट्याबोळ झालेला आहे.
माझ्या एका धाग्यावर फोटो फेसबुक वर ओके पण इथे भुरकट आले होते. ते मी कॉम्प्रेस केल्यामुळे तर नसावे ? जयंतराव इथल्या फोटोजिनियसनी ही शक्यता मला कळविली नाही पण आपण हे जे सांगितले आहे त्या शक्यते बद्द्ल आपले आभार ! यू आर रिअल
जिनियस !
चौ रा
धन्यवाद.....मला होउदेत आज सकाळी सकाळी धनलाभ...... :)
छान फोटो. नंबर दोनचा लैच खास वाटला.
-दिलीप बिरुटे
सर्वच फोटो मस्त आहेत पण दोन नम्बरचा एक नम्बर !
हा फोटो पाहून बिगरी ते मॅट्रिक मधील " वाशा मी बघतोय हां " या वाक्यातील तीक्ष्ण नजरेची आठवण आली.
पुफोशु
अप्रतिम
मस्त... मस्त :) :)
सुरेख चित्रे, उत्तम टिपली आहेत. पैकी भारद्वाज (देवकावळा) अनेकदा दर्शन देत असतो.
(धनलाभाच्या प्रतिक्षेत)
साक्षी
२ आणि ३ नंबरचे फोटो अतिशय सुंदर.
कोणता पक्षी आहे तो?
सुस्पष्ट्तेच्या (क्लॅरीटीच्या / फोकसिंगच्या) आभावा मुळे ईतर फोटो आवडले नाहीत. :-(
...
२,३ जास्त compress केलेले नाहीत. पहिला चांगला फोकस झालेला आहे. हा फोटो facebool वर ज्यांनी पाहोला आहे त्यांना हे पटेल. शेवटचे दोन तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तेही खूप compress केलेले असल्यामुळे त्याचाही बट्ट्याबोळ झालेला आहे.
माझ्या एका धाग्यावर फोटो फेसबुक वर ओके पण इथे भुरकट आले होते. ते मी कॉम्प्रेस केल्यामुळे तर नसावे ? जयंतराव इथल्या फोटोजिनियसनी ही शक्यता मला कळविली नाही पण आपण हे जे सांगितले आहे त्या शक्यते बद्द्ल आपले आभार ! यू आर रिअल
जिनियस !
चौ रा
फोटो सुन्दर आहेत .
फोटो छान आहेत.
काका.. मस्त..