कलादालन पाण्याचा थेंब......फोटो चा एक प्रयत्न..... By पुश्कर · Fri, 05/18/2012 - 23:05 ">Fri, 05/18/2012 - 23:05 Primary tabs बघा Log in or register to post comments पुश्कर 05/18/2012 - 23:11 Canon 550D , शटर मोड ३२० , सूर्यप्रकाशाची गरज आहे , burst mode.... Log in or register to post comments पैसा 05/18/2012 - 23:11 मस्त आलाय फोटो! हे रंग कसले आहेत? Log in or register to post comments किसन शिंदे 05/18/2012 - 23:15 हे रंग कसले आहेत? मलाही नेमकं हेच विचारायचं होतं, हा फोटो आहे असाच्या असा टाकलाय कि.....? Log in or register to post comments पुश्कर 05/18/2012 - 23:14 बादली चा निळा रंग आहे आणि हिरवा रंग झाडांचा आहे.... Log in or register to post comments पुश्कर 05/18/2012 - 23:16 फोटो काढला तसा टाकला आहे, काही एडिटिंग केले नाही ... Log in or register to post comments कवितानागेश 05/18/2012 - 23:56 मी चोरला!! :P Log in or register to post comments जेनी... 05/19/2012 - 00:00 वॉव .....खरच बोलक चित्र आहे ... खुप आवडल :) Log in or register to post comments संजय क्षीरसागर 05/19/2012 - 01:01 पुष्कर, लगे रहो! Log in or register to post comments शिल्पा ब 05/19/2012 - 02:04 भारीच ए!! मस्त. Log in or register to post comments टुकुल 05/19/2012 - 02:16 मस्त. --टुकुल Log in or register to post comments जागु 05/19/2012 - 10:50 वा सुंदर दिसत आहे. थेंब पडून डिझायनर बाउल चा आकार आला आहे. Log in or register to post comments पिंगू 05/19/2012 - 11:12 छान फोटो आहे.. - पिंगू Log in or register to post comments अक्षया 05/19/2012 - 11:14 सुंदर फोटो.. :) Log in or register to post comments सानिकास्वप्निल 05/19/2012 - 11:31 वाह! सुंदर फोटो आलाय :) Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 05/19/2012 - 11:39 एका जुन्या वॉलपेपरची आठवण झाली. Log in or register to post comments विजय मुठेकर 05/19/2012 - 12:05 Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 05/19/2012 - 12:14 ही घ्या :- अंमळ भारी आलाय फटू. Log in or register to post comments स्वातीविशु 05/19/2012 - 12:09 मस्त फोटो आला आहे. :) Log in or register to post comments अमृत 05/19/2012 - 13:40 अजुन असे थोडे हटके फोटो येऊ देत. अमृत Log in or register to post comments अविनाशकुलकर्णी 05/19/2012 - 14:54 आवडेश रे भाया Log in or register to post comments यशोधरा 05/20/2012 - 11:14 फोटो आणि रंगसंगती आवडली. Log in or register to post comments शैलेन्द्र 05/20/2012 - 12:22 मस्त आलाय.. फोकस बरोबर थेंबाच्या कडेवर गेलाय.. त्यामुळे फोटोत तो थेंब छान आकार घेतो.. आवडला.. Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 05/20/2012 - 14:43 Log in or register to post comments
पुश्कर 05/18/2012 - 23:11 Canon 550D , शटर मोड ३२० , सूर्यप्रकाशाची गरज आहे , burst mode.... Log in or register to post comments
किसन शिंदे 05/18/2012 - 23:15 हे रंग कसले आहेत? मलाही नेमकं हेच विचारायचं होतं, हा फोटो आहे असाच्या असा टाकलाय कि.....? Log in or register to post comments
पुश्कर 05/18/2012 - 23:14 बादली चा निळा रंग आहे आणि हिरवा रंग झाडांचा आहे.... Log in or register to post comments
पुश्कर 05/18/2012 - 23:16 फोटो काढला तसा टाकला आहे, काही एडिटिंग केले नाही ... Log in or register to post comments
जेनी... 05/19/2012 - 00:00 वॉव .....खरच बोलक चित्र आहे ... खुप आवडल :) Log in or register to post comments
जागु 05/19/2012 - 10:50 वा सुंदर दिसत आहे. थेंब पडून डिझायनर बाउल चा आकार आला आहे. Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 05/19/2012 - 11:39 एका जुन्या वॉलपेपरची आठवण झाली. Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 05/19/2012 - 12:14 ही घ्या :- अंमळ भारी आलाय फटू. Log in or register to post comments
शैलेन्द्र 05/20/2012 - 12:22 मस्त आलाय.. फोकस बरोबर थेंबाच्या कडेवर गेलाय.. त्यामुळे फोटोत तो थेंब छान आकार घेतो.. आवडला.. Log in or register to post comments
Canon 550D , शटर मोड ३२० , सूर्यप्रकाशाची गरज आहे , burst mode....
मस्त आलाय फोटो! हे रंग कसले आहेत?
मलाही नेमकं हेच विचारायचं होतं, हा फोटो आहे असाच्या असा टाकलाय कि.....?
बादली चा निळा रंग आहे आणि हिरवा रंग झाडांचा आहे....
फोटो काढला तसा टाकला आहे, काही एडिटिंग केले नाही ...
मी चोरला!! :P
वॉव .....खरच बोलक चित्र आहे ...
खुप आवडल :)
पुष्कर, लगे रहो!
भारीच ए!! मस्त.
मस्त.
--टुकुल
वा सुंदर दिसत आहे. थेंब पडून डिझायनर बाउल चा आकार आला आहे.
छान फोटो आहे..
- पिंगू
सुंदर फोटो.. :)
वाह! सुंदर फोटो आलाय :)
एका जुन्या वॉलपेपरची आठवण झाली.
ही घ्या :-
अंमळ भारी आलाय फटू.
मस्त फोटो आला आहे. :)
अजुन असे थोडे हटके फोटो येऊ देत.
अमृत
आवडेश रे भाया
फोटो आणि रंगसंगती आवडली.
मस्त आलाय.. फोकस बरोबर थेंबाच्या कडेवर गेलाय.. त्यामुळे फोटोत तो थेंब छान आकार घेतो..
आवडला..