Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संवाद

च
चाणक्य
गुरुवार, 06/19/2008 - 06:46
💬 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4400 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ध
धमाल मुलगा गुरुवार, 06/19/2008 - 06:57 नवीन
काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!!
क्या बात है चाणक्य !!! मस्त :) पण इतकसंच का लिहिलं बुवा?
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?"
ह्यावर त्या विश्वास ठेवणार्‍या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता असं माझं आपलं वैयक्तिक मत हो. अगाऊपणाबद्दल राग नसावा :) छान आहे... आता पुढचा भागही येऊदे कुटनितीपंडीत चाणक्य :) आपला, - धमाल मौर्य.
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 06/19/2008 - 07:16 नवीन
"काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!! " समोरच्या जलप्रपाताचा आवाज आता त्या आसमंतात भरुन राहीला होता
सुंदर!
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 06/19/2008 - 08:28 नवीन
छान लेखन -- ध्रुव
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 06/19/2008 - 08:41 नवीन
चाणक्य!!! खर म्हणजे ह्या नावात देखिल विलक्षण सामर्थ्य आहे ... बाकी लेख मस्त जमलाये....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/20/2008 - 04:40 नवीन
मनोविचार, मनोसंवाद आवडले, छान आहेत... तात्या.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 06/20/2008 - 05:44 नवीन
आर्य चाणक्य, यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला पण तुझं चालू दे!!!! काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा, छान की उत्तम ते
धमाल्या, लेका दिल्या शब्दाला जागलास . प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पण इतकसंच का लिहिलं बुवा?
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?" ह्यावर त्या विश्वास ठेवणार्‍या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता. ईतरः ध्रुव, आन्या, तात्या...धन्यवाद
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/20/2008 - 08:48 नवीन
:) धन्यवाद कसले रे!!!
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.
कलंदर लेखकाचे गुण अंगी आहेतसं दिसतंय :) छान....असंच राहू रे!
पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
नको...कलंदरच रहा. लिहिल्यावर वाटणारं आत्मसमाधान महत्वाचं! मला वाटलं की तू काही कारणास्तव थोडंसच लिहिलंस....
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता.
अच्छा अच्छा!!!! हरकत इल्ले...हरकत इल्ले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
भ
भाग्यश्री Fri, 06/20/2008 - 06:04 नवीन
विचारमंथन आवडले आणि पटले !! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/20/2008 - 14:11 नवीन
मंथन आवडले... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा