कलादालन
माझ्या नविन काही रांगोळ्या आणि स्केच
Primary tabs
रांगोळी-शिव मन्दिर नारायण पेठ येथे लघुरूद्रा निमित्त



गोगटे प्रशाला नारायण पेठ येथे काढ्लेली रांगोळी-हर फिक्र की धुएं मे उडता चला गया

वरिल रांगोळी चे मुळ स्केच

आभास हा मधिल नटी अपुर्वा नेमळेकर चे स्केच

फोटो थोडे मोठे टाकता आले तर नीट दिसतील.
यप्प....तुम्ही कदाचित थंबनीलची लिंक कॉपी-पेस्ट केलीय :) :)
ही पोर्ट्रेटस तुम्ही केली असतील तर अत्यंत भारी आहेत, मग त्यातच प्रगती साधा, अभिनंदन!
कौस्तुभ वर्तक साहेब, अतिशय मस्त काढल्या आहे रांगोळ्या.
रांगोळ्या सुरेख चितारल्या आहेत.
देव आनंदची रंगीत रांगोळी तर झकासच.
ह्हा...! आता सगळे फोटू दिसत आहेत... मस्त दिसत्यात हो सगळ्या रांगोळ्या :-)
सुंदरच ...
कौस्तुभ'जी... सुन्दर रागोळ्या..... :)
'अपूर्वा नेमळेकर'चे डोळे अत्यन्त बोलके आणि जशेच्या तसे जमलेत!
अवान्तरः ती सिरियलमध्ये इतकी बिन्डोक का दाखवली गेलीये.. ते मात्र कळत नाही..... ;)
तिचा तो आधीचा येडचाप नवरा -अर्जुन!!!.. आईग्गं... कौस्तुभ'जी.. तुम्हाला सहज एखाद्या "मिचमिच्या डोळ्यांच्या ट्रक-क्लीनरचे" चित्र काढायचे असेल.. तर नक्की त्या "अर्जुन"ला प्रेफर करा... ;) ;)
* कुनाच्या बावना दुकावन्याचा अजिबात हेतु नाई. ;)
सुंदर.
कौस्तुभ राव , मस्त मस्त ! आता काहीही कष्ट न पडणारा प्रतिसाद देतो तो असा
आणखी येउ द्या !
लयी भारी !!!!