वरुन दुसरा तो निमो
त्याखाली येल्लो कलर डोरी टाईप
एक गोल्डफीश
सगळ्यात शेवटी 'यील"--यील हा सापासारखा दिसणारा माशाचा प्रकार - इलेक्ट्रीक करंट सोडतो म्हणे बचावासाठी..
यीलच्या वर एक झिपरा मासा दिसतोय त्याला आपण झेब्रा फिश म्हणु
बाकी मान्यवर मिपाकर फोटोपंडीतांचे विस्तृत कमेंटस येतिलच. :-) एक मान्य करावे लागेल मला या क्षेत्रात विषेश गती नसल्याने ही कमेंटस वाचूनच फोटोत काय कमीजास्त झाले आहे ते कळते.
अमृत
पराशेठ,
तुमचे एकंदर व्यक्तिमत्व पहाता तुम्ही साधे सरळ प्रश्न विचाराल यावर कुणाचा विश्वास बसणे तसे कठीणच...
पण काय आहे, तुम्ही आगदी मनकवडे असल्यासारखे बर्याच लोकांच्या डोक्यात घोळत असलेले प्रश्न विचारता...
यांची नावे का नाही लिहिली?
नावे म्हणजे जाती.
रामू, श्यामू... टॉमी वगरै नको! :P
मी सांगते मी सांगते..
वरुन दुसरा तो निमो
त्याखाली येल्लो कलर डोरी टाईप
एक गोल्डफीश
सगळ्यात शेवटी 'यील"--यील हा सापासारखा दिसणारा माशाचा प्रकार - इलेक्ट्रीक करंट सोडतो म्हणे बचावासाठी..
यीलच्या वर एक झिपरा मासा दिसतोय त्याला आपण झेब्रा फिश म्हणु
आता बाकीच्या दोनची नावं तुम्ही सुचवा ना!!
फोटो मस्त आहेत, ते एक एक लाख रुपये किमतिचे मासे होते काय रे तिथेपण ?
फोटो सुंदर..
तो टेम्भूळ आलेला आणि झेब्रा मासा आवडले! :)
तीसरा मासा ( फोटो ) आवडला :)
बाकी मान्यवर मिपाकर फोटोपंडीतांचे विस्तृत कमेंटस येतिलच. :-) एक मान्य करावे लागेल मला या क्षेत्रात विषेश गती नसल्याने ही कमेंटस वाचूनच फोटोत काय कमीजास्त झाले आहे ते कळते.
अमृत
मस्तच :)
अमोल केळकर
सगळे मासे मला बघुन पळाले. मला एकच फोटो दिसत आहे.
वा. मस्तच आहेत मासे / फोटो!!
जागुतै,
या प्रत्तेकाची अता छानपैकी रेसिपी दे बघु.
पुश्कर साहेब तुमचे वय काय आहे हो ?
रजकुमार ....
चित्रे पाहुन असा प्रश्न का पडला....काय संबंध ....
प्रतिसादाचे शिर्षक वाचले नाही का ?
बरेच दिवस हा प्रश्न का पडला....
येवढे लाजायला / प्रश्नांकीत व्हायला / चौकस व्हायल काय झाले ? मी आपला एक साधा सरळ प्रश्न विचारला.
/ = किंवा.
पराशेठ,
तुमचे एकंदर व्यक्तिमत्व पहाता तुम्ही साधे सरळ प्रश्न विचाराल यावर कुणाचा विश्वास बसणे तसे कठीणच...
पण काय आहे, तुम्ही आगदी मनकवडे असल्यासारखे बर्याच लोकांच्या डोक्यात घोळत असलेले प्रश्न विचारता...
आंबोळी शेठ.
खरंच सांगतो, हा प्रश्न मी कमीत कमी ४/५ सदस्यांच्या तर्फे विचारलेला आहे. आता तुमचा पण एक आकडा त्यात वाढवायला हरकत नाही.
http://www.kidsstoppress.com/2012/05/review-aquatic-exhibition-mumbai-2…
मान्यवर फोटोपंडितांच्या कमेंट्स च्या प्रतिक्षेत. म्हणजे ते फोकस औट ऑफ फोकस आपल्याला काही फत्रं कळत नाही. त्यामुळे छान म्हणतो.
७ नंबर लायनफिश. बरोबर का?
पालेट सुरमई बांगडा कोलंबी नव्हती काय.