कलादालन

अजून काही पक्षांचे फोटो...........

Primary tabs

चष्म्या / Oriental White Eye Image removed. फ्लेमिंगो/रोहित Image removed. ग्रेट इंडियन टीट Image removed. मुनिया. Image removed. चष्म्याची जोडी Image removed. खंड्या/ Kingfisher Image removed. तांबट/Coppersmith Barbe Image removed. ब्राह्मणी मैना Image removed. शिंजीर\ Sunbird. Image removed. आशा आहे आवडले असतील. काही परत टाकले गेले असतील त्यासाठी कृपया रागवू नये. :-) जयंत कुलकर्णी
गणपा

देखणे पक्षी आहेत सगळेच.

सुकामेवा

माझी फार इच्छा आहे खंड्याचा उडताना फोटो काढ्याची

मराठे

आधी पक्षाचे फोटो म्हणजे भाजप किंवा काँग्रेसचे ग्रूप फोटो आहेत की काय असं वाटलं !

असो, पक्ष्यांचे फोटो मस्त आलेत! विशेषतः खंड्याचा फोटो तर जबराटच दिसतोय!

सर्वसाक्षी

चित्रे मस्तच टिपली आहेत. कॅमेरा/ लेन्स कोणते वापरले?

पैसा

आम्हाला फोटोंचं बाकी व्याकरण कळत नाय. चांगले आलेत एवढंच कळतं!

jaypal

आवडले. फोटोंना क्र. द्यावेत जेणे करुन प्रतिक्रीया देणे सोपे होईल

शैलेन्द्र

सगळेच छान आलेत काका.. पण त्या वॉटरमार्कचे तेवढे बघा ना, रसभंग होतोय..

प्रचेतस

सुंदर फोटो.
दुसरा फोटो नक्की फ्लेमिंगोचाच आहे काय? त्यांचे पंख लालभडक असतात ना.
वॉटरमार्कबद्दल शैलेंद्रशी सहमत.

आधीच अनेक पशू व पक्षी हे सुंदर दिसतातच. ते निरागसही असतात.त्यांच्या विविध भावमुद्रा कॅमेरॅत चांगल्या प्रकारे टिपण्याची कला तुम्हाला छानच जमली आहे. किप इट अप.

पिंगू

फोटो चांगलेच आले आहेत. तेव्हा रिपीटेशन झाल्यास काहीच हरकत नाही..

- पिंगू

चौकटराजा

आज नया जादू है "मिपा" के चमनमे ! ..... हिल्लोरी ....................