कलादालन

ब्लॅक & व्हाईट.........

Primary tabs

Looking Glass.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire

Drunk Beyond Time & Space
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire

Ancient
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire

Void.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire

हे आवडेल का नही माहीत नाही ;-)

जयंत कुलकर्णी

jaypal

जास्त आवडला. मला वाटत जर मोठी प्रिंट काढली तर एखाद झकास पोस्टर होईल.

पैसा

देवळाचा विशेषतः फार क्लिअर सुरेख आलाय. दारू पिऊन बेहोष झालेला पण आवडला.

लंबर एक आणि तीन आवडले. दारु पिऊन पडलेला आवडला नाही. अर्थात चित्राबद्दल नाही, पण असं दारु पिऊन पडलेल्या लोकांबद्दल खूपच वाईट वाटतं. एकतर मरणाची गरिबी असते आणि मोजक्याच मिळालेल्या पैशातून असे हे जीवाचे हाल. :(

-दिलीप बिरुटे