कलादालन

फ्लोरा, फोटो, फोकस भाग ३ - फुलला वनी बसंत बहार

Primary tabs

या मालिकेतील हे तिसरे पुष्प सादर करीत आहे. यावेळी एकाच एक फुलाला ना आणता त्यांच्या समूहाला आपण पाहू या.
वरील फोटो -गुलमोहर डोलता स्वागत ते केवढे ?

वरील फोटो -बोगन वेली नाजुक नाजुक

वरील फोटो -उदेपूर -- काही प्रमाणात फोटोशॉप इथे वापरले आहे.

वरील फोटो -बोटेनिकल उद्यान - मुन्नार केरळ राज्य


वरील फोटो -मुन्नार केरळ

वरील फोटो -कोच्ची - केरळ राज्य

वरील फोटो -हा आगळा बहर फळांचा - कोची - केरळ

वरील फोटो -गुलमर्ग - काश्मीर

वरील फोटो -हा तरता फल बहार - दल सरोवर श्रीनगर

वरील फोटो -वसंतातील पर्ण बहार - पिंपरी- पिंपळे सौदागर रस्ता

प्रचेतस

मस्त.
फोटो आवडले.

दल सरोवरातल्या तरत्या फल बहरात सफरचंदे न दिसल्याने अंमळ आश्चर्य वाटले.

चौकटराजा

मे मधे हिमाचल प्रदेश तसेच काश्मीर मधील सफरचंदे बाल्यावस्थेत झाडावरच असतात .

सर्वसाक्षी

कोच्ची मधला गुलमोहर एक चित्ररचना म्हणुन फारच आवडला. त्या खालोखाल गुलमर्गची पांढरी फुले. झकास फोटो.

jaypal

फुलांचे फोटो क्लोजअप/ मेक्रो मोड मधेच पाहायला आवडले असते.

शैलेन्द्र

एक्झॅक्टली.. काकांच्या फोटोंपेक्षाही फ्रेम्स लक्षवेधक आहेत..

चौकटराजा

यातले काही फोटो मॅक्रो मधे काढणे शक्यच नव्हते .पुढच्या धाग्यात काही फोटो " तसे देतोय !

अक्षरश: नंदनवन फिरुन आल्यासारखे वाटले.

कलादालनातील आजवरच्या सर्व कलाकृतींच्या (पुश्कर ह्यांची पिंपाची कलाकृती सोडून) तोंडात मारेल असा हा धागा आहे.

निश

चौकटराजा साहेब, अप्रतिम फोटो आहेत. खुप सुंदर.

अमृत

आवडले. आणखी येऊ द्या.

अमृत

स्मिता.

फोटो चांगले आहेत.

तिसर्‍या फोटोत फुलांच्या भोवती अस्पष्टशी निळी वर्तुळं कशी काय आलीत/आणलीत?