Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मौशुमी

स
सुचेल तसं
Fri, 06/20/2008 - 11:53
💬 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7338 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ऋ
ऋचा Fri, 06/20/2008 - 12:06 नवीन
मस्त लिहिलय राव तुम्ही. अगदी डोळ्यासमोर उभी राहिली तुमची "मौशुमी". "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/20/2008 - 12:20 नवीन
हेच म्हणतो आहे ;) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
ग
गिरिजा Fri, 06/20/2008 - 12:48 नवीन
आरे.. मस्तच लिहिलय.. बाय द वे, मलाहि बर्‍याच वेळेस अस वाटत..
ही तर मराठी आहे की. छातीवरुन एकदम इंग्लिशचं दहा आणि हिंदीचं पाच किलोचं वजन उतरल्यासारखं वाटलं.
:) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 06/20/2008 - 14:35 नवीन
वा वा..... (बंगाली मुलींवर फीदा असलेला) शैलेंद्र
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/20/2008 - 14:35 नवीन
आवडला लेख. उत्तम जमलाय. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/21/2008 - 03:43 नवीन
हेच म्हणतो..! सुचेलतसंराव, लगे रहो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुचेल तसं Fri, 06/20/2008 - 15:53 नवीन
ऋचा, गिरिजा, राज, शैलेंद्र आणि प्राजु, आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 06/20/2008 - 16:35 नवीन
खूप छान लिहीता तुम्ही... पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Fri, 06/20/2008 - 21:32 नवीन
मस्त ..खूप दिवसानी काही हलकेफुलके वाचले :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/20/2008 - 21:34 नवीन
एकदम चणेचटपटे तोंडात टाकल्यासारखं वाटलं! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/20/2008 - 21:49 नवीन
मस्त स्टाईल आहे... व्यक्तिचित्र उत्तम जमले आहे... अजून लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/21/2008 - 10:37 नवीन
मस्त लिहिले आहे तुम्ही .. अजुनही वाचायला आवडेल.. (रसगुल्ला प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 06/21/2008 - 12:08 नवीन
तात्या, भडकमकर मास्तर, वरदा, फुलपाखरु, चतुरंग आणि मदनबाण आपल्या प्रतिसादांबद्दल व शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 06/21/2008 - 20:06 नवीन
शब्द नाहीत माझ्याकडे नेमके....... अप्रतीम...... ऍनी........वा काय मस्त शॉर्टफॉर्म केलाय माझ्या नावाचा. नाहीतर माझे आई-बाबा. बाबा अन्या म्हणतात (एकदम चमन वाटतं ते) तर आई त्याच्यापेक्षा भारी नावानी हाक मारते - "अनु" म्हणुन. किती वेळा सांगितल आईला की ते मुलीचं नाव वाटतं. पण त्यावर तिचं एकच ठरलेलं उत्तर "तुम्हा मुलांना नाही कळणार आईचं प्रेम कधी". आता काही तरी संबंध आहे का त्याचा प्रेमाशी? पण आईला कोण समजावणार? सेम हेअर !!! च्यायला मला तर आन्या बरोबर प्रेमाने बैल सउद्ध म्हनतात...
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sun, 06/22/2008 - 12:59 नवीन
अन्या, तुलापण आम्ही ऍनी म्हणत जाऊ. :-) ---ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 06/22/2008 - 07:20 नवीन
झकास लिहिले आहे.. आवडल॑.. आणखी लिवा..
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 06/22/2008 - 15:42 नवीन
मस्त लिहिले आहे तुम्ही, मौसमी डोळ्यासमोर उभे राहते आणी मनात घर करून जाते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा