ज्योति .... अगं काय हे...... तुला खरं सांगू का........ हे क्रोशे काम फारच सोपं असतं. साखळी, मुका खांब, खांब ह्या तीन गोष्टी शिकल्या (ज्या अतिशय सोप्या आहेत) तर कुठलंही डिझाईन करता येतं :)
जयवी तुमची कलाकुसर नेहेमी प्रमाणेच सुंदर आहे. करायला मला आवडेल पण प्रत्यक्ष पाहून करायला कठीण आहे कारण किती टाके/खांब टाकायचे ते समजत नाही. जमल्यास कळवावे ही विनंती.
व्वा !!! सर्व डीझाइन छान :)
ते शेवटचे काय आहे नक्की रुमाल आहे का टेबल क्लॉथ ?
पियुशा...... अगं रुमालच आहे तो :)
पराच्या 'पेटंट' प्रतिक्रिये/यां च्या प्रतिक्षेत....! ;)
अप्रतिम!!
४ था आयटम भारी वाटतो आहे.
सर्वच डिझाईन्स सुरेख :)
सगळेच सुंदर आहेत,पण मला १ला आणि शेवटचा जास्त आवडला. :)
(कला प्रेमी) :)
जयवी, साष्टांग नमस्कार! हे असलं करायचा कधी प्रयत्न पण नाही करणार!
मस्त दिसतायेत सगळ्या डिझाईन्स!!
:)
तहे दिल से शुक्रिया :)
ज्योति .... अगं काय हे...... तुला खरं सांगू का........ हे क्रोशे काम फारच सोपं असतं. साखळी, मुका खांब, खांब ह्या तीन गोष्टी शिकल्या (ज्या अतिशय सोप्या आहेत) तर कुठलंही डिझाईन करता येतं :)
जयवी तुमची कलाकुसर नेहेमी प्रमाणेच सुंदर आहे. करायला मला आवडेल पण प्रत्यक्ष पाहून करायला कठीण आहे कारण किती टाके/खांब टाकायचे ते समजत नाही. जमल्यास कळवावे ही विनंती.
दीपा तुझा इमेल पाठव मग तुला पाठवते.
प्रत्येक फोटो पहाताना मनातुन वॉव,अल्टिमेट,क्लासिक असे शब्द येत होते... बेश्ट...बेश्ट...बेश्ट... एकदम. :-)
पहिला नमूना चांगला वाटला.
शेवटचा प्रकार विणण्यासाठी वेगवेगळ्या शेडचे दोरे वापरलेत की लोकरीत जसे एकाच सुतावर अनेक रंग मिळतात तसे आहे?
रेवती........ त्या शेवटल्या रुमालासाठी वेगवेगळे रंग वापरले नाहीयेत. तो दोराच शेडेड आहे :)
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो, तुमच्या अभिप्रायामुळे अजून जोमाने नवीन काहीतरी करावंसं वाटतं :)