कृपया ह्या गाण्या बद्दल माहिती द्या..
💬 प्रतिसाद
(6)
म
मानस
Fri, 06/20/2008 - 16:55
नवीन
चित्रपट : मै शादी करने चला
संगीतकार : चित्रगुप्त
सहगायकः सुमन कल्याणपूर
माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Fri, 06/20/2008 - 17:08
नवीन
मानसजी,
खुप खुप आभारी आहे!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 06/20/2008 - 17:03
नवीन
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक.
(अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.)
चतुरंग
- Log in or register to post comments
म
मानस
Fri, 06/20/2008 - 17:11
नवीन
अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक.
अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात.
चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे.
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Fri, 06/20/2008 - 18:01
नवीन
'कयामत से कयामत तक' वाल्या आनंद - मिलिंदचे वडील ना ?
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
Fri, 06/20/2008 - 18:04
नवीन
संदीप,
एकदम बरोबर. त्यांचेच वडील ते.
http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments