Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओळख

श
श्रीयुत संतोष जोशी
Sat, 06/21/2008 - 08:28
💬 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2752 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अमोल केळकर Sat, 06/21/2008 - 08:32 नवीन
स्वागत संतोष साहेब - श्री स्थानक कुठे आहे?
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Sat, 06/21/2008 - 08:45 नवीन
श्री स्थानक म्हणजे ठाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
व
विजुभाऊ Sat, 06/21/2008 - 08:36 नवीन
आज पुण्यात कट्टा आहे..येताय का? सगळे भेटतील पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Sat, 06/21/2008 - 08:49 नवीन
आज जरा जास्तच काम आहे . पुढील कट्टयाला नक्की जमवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विसोबा खेचर Sat, 06/21/2008 - 10:53 नवीन
संतोषशेठ, मिसळपाव परिवारात तुझं सहर्ष स्वागत... लोकहो, विशेष सांगायचं म्हणजे संतोषच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून मंगल कार्यालयाचा व्यवसाय चालत आलेला आहे. संतोषचे आजोबा छबूनाना जोशी हे आमच्या ठाण्यातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व. गेली अनेक वर्ष ठाण्या-मुंबईतल्या आणि आसपासच्या परिसरातल्या अनेक मंगलकार्यात जोशी कुटुंबियांनी लोकांना वाजवी दरात अगदी चवीचवीने अन् पोटभर जेवू घातलं आहे. व्यवसायच असल्यामुळे त्याच्या ठाण्यातल्या लक्ष्मी-केशव मंगल कार्यालयात नेहमीच लग्नामुंजीसारखी कार्ये सुरू असतात. जर एखाद दिवशी एखाद्या कार्यात साजूक तुपातल्या जिलेबीचा मेनू असेल तर संतोषचा मला 'तात्या, येऊन जा रे. खास तुझ्याकरता जिलब्या वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत!' असा हमखास फोन येणार! :) श्रीखंडाचा डबा तर मी मागेन तेव्हा मला मिळतो! ;) असो... आजतागायत मंगल कार्यालय व्यवसायातले अनेक बरेवाईट अनुभव संतोषच्या गाठीशी आहेत ते त्याने मिपाकरांशी शेअर करावेत अशी त्याला विनंती... आपला, (संतोषच्या मुदपाकखान्यात डायरेक्ट वशीला असलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा