आला का ग पाउस?
या वर्षी ओढुन धरल ना पावसान? निम्म मृग नक्षत्र कोरडच गेल म्हणे.
निदान पावसान तरी नेमेची ७ जुनला आलच पाहिजे असा एक बालिश हट्ट आहे माझा. अन तो नाही आला ना, तर अगदी खट्टु व्हायला होत बघ.
मला वाटतय हल्ली शाळा ७ जुनला न सुरु होता १८ जुनला सुरु होतात ना, म्हणुन पाउसपण उशिरा येत असावा.
क्या बात है.... कालच पाहीला होता धागा पण कामाच्या व्यापामुळे राहूनच गेला पहायचा.. पण आत्ता पाहील्यावर मन कसे प्रसन्न जाहले खरच सुंदर अप्रतिम लाजवाब.... :)
फोटो आणि शीर्षक, दोन्ही आवडले.
+१
आवडेश.
आवडेश :)
चिंब भिजल्यासारखं वाटलं. छान फोटो!
पावसात चिंब भिजल्यासारखं वाटलं फोटो बघून :)
आला का ग पाउस?
या वर्षी ओढुन धरल ना पावसान? निम्म मृग नक्षत्र कोरडच गेल म्हणे.
निदान पावसान तरी नेमेची ७ जुनला आलच पाहिजे असा एक बालिश हट्ट आहे माझा. अन तो नाही आला ना, तर अगदी खट्टु व्हायला होत बघ.
मला वाटतय हल्ली शाळा ७ जुनला न सुरु होता १८ जुनला सुरु होतात ना, म्हणुन पाउसपण उशिरा येत असावा.
निसर्गसखी, धन्यवाद.
कुणी तरी दुस-या आणि अकराव्या फोटोचा फोन साठी वॉलपेपर करुन देईल काय ?
मस्त फोटो !!
चित्रगुप्त, जाई, गणपा, बॅटमॅन, मोहनराव, स्मिता, सुड धन्यवाद.
अपर्णा मलाही वाटत की ७ तारखेला जरा तरी पाऊस शिंपडेल पण हल्ली हा पाऊस लहरी झालाय त्याच्या हट्टाप्रमाणे त्याला पाहिजे तेव्हाच येतो.
५० फक्त तुम्ही ते फोटो डेक्सटॉपवर कॉपी करुन तुमच्या मोबाईलमध्ये टाकू शकता.
भिजलो....!
जैसे शीर्षक, तैसे फोटो
नुसत्या डोळ्यांनी न दिसणारे,मन भिजल्या वाचुन!
सुंदर... तुझ्या नजरेला सलाम :)
जागु जी, खरच सुंदर फोटो आहेत.
तुम्ही ह्या फोटोंच व आधिच्या लेखांतील फोटो व माहीतीच मिळुन पुस्तक का काढत नाहीत.
खरतर तुमच काम प्रशंसनीय आहे.
खुप सुंदर
प्यारे, अतृप्त आत्मा, वेणू धन्यवाद.
निश अजुन खुप संकलन करायचे आहे. धन्यवाद.
सुंदर फोटो आहेत!!!खुप आवडले!!
चिम्ब पावसान॑ रान झालय आबादानी !!
मस्तं! ११ नंबरच्या फोटोत कुठली फुलं आहेत?
अनामिक ११ नंबर मध्ये पेट्रीया नावाची फुले आहेत.
आचारी, महाराणी धन्यवाद.
नभ उतरु आलं, चिंब थरथरं वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात!
असं वाटून गेलं की मागून सूर्यप्रकाश असता तर क्र. १, ४,५, ७ आणि ८ च्या प्रकाशचित्रांतले ओथंबलेले थेंब सप्तरंगी दिसले असते!
फ्रेश! :)
बारीशकी बुंदे चार
करे पंखुडियोंपे सिंगार
जागु, और तस्वीरोंके लिए
हम बने बेकरार !
चौ रा. .....
लईच भारी फोटू..
२ आणि ११ घेतलए बी म्या. चालंल ना??? :)+
बारीशकी बुंदे चार
करे पंखुडियोंपे सिंगार
जागु, और तस्वीरोंके लिए
हम बने बेकरार !
चौ रा. .....
फोटो आणि समर्पक शिर्षकसुध्दा.
क्या बात है.... कालच पाहीला होता धागा पण कामाच्या व्यापामुळे राहूनच गेला पहायचा.. पण आत्ता पाहील्यावर मन कसे प्रसन्न जाहले खरच सुंदर अप्रतिम लाजवाब.... :)
फुलापानांवरचे थेंब! अहाहा!
बहुगुणी, लिमाऊ, चौकटराजा, किसन, चिंतामणी, चचा, पैसा धन्यवाद.
भारी आहेत एकेक फोटो.
तजेलदार, रिफ्रेशींग फोटो आवडले.
चिंब पावसांत निथळणारी पानंफुलं बघुन माझे मनही चिंब भिजले ग जागु.
शेवटचा सुर्यपक्षी कसा काय गावला तुमच्या कॅमेर्यामध्ये ? मला तर तो कधीच एका ठिकाणी १ सेकंदापेक्षा जास्त वेळ बसलेला दिसला नाही.
पण फोटो बाकी अतिसुंदर!
झकास! मस्तच !!
फोटो आणि त्यांना चपखल असे शीर्षक दोन्ही फार सुंदर!
स्वाती
जागुतै - निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी छायाचित्रे आहेत.
पानाफुलांचा नाजुकपणा, निरागसपणा सहजपणे प्रतिबिंबित झाला आहे.