जे न देखे रवी... पारिजातक By namdev narkar · Sat, 06/21/2008 - 16:07 ">Sat, 06/21/2008 - 16:07 · 2118 reads · 0 bookmarks Primary tabs बघा त्या पारिजातकाच्या तळी शुभ्र सडा फुला॑चा वेचन्यास ति शुभ्र सुमने जमला मेळा मुला॑चा सुप्रभाति सुसमयि रिमझिम रिमझिम मेघ बरसतो पक्षी करीती मधुर किलबिल आसम॑ती सुग॑ध दरवळतो Log in or register to post comments namdev narkar 06/21/2008 - 16:15 लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो. Log in or register to post comments विसोबा खेचर 06/22/2008 - 09:15 कविता चांगली आहे, परंतु थोडी अपुरी वाटली. अजून वाचायला आवडली असती! तात्या. Log in or register to post comments
namdev narkar 06/21/2008 - 16:15 लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो. Log in or register to post comments
विसोबा खेचर 06/22/2008 - 09:15 कविता चांगली आहे, परंतु थोडी अपुरी वाटली. अजून वाचायला आवडली असती! तात्या. Log in or register to post comments
लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो.
कविता चांगली आहे, परंतु थोडी अपुरी वाटली. अजून वाचायला आवडली असती!
तात्या.