अप्रतिम फोटोज, विश्वास बसत नाही आहे कि हे आपल्या हिमाचल प्रदेशचे आहेत.
अजुन थोडी माहीती जशी कि कुठकुठ्ली ठिकाणे आहेत हि, कसे जायचे, राहायची सोय, जाण्यायेण्याचा खर्च वैगेरे दिलीत तर एकदा भेट देण्याचा नक्कि विचार करेन.
यातील काही ट्रेरर रस्त्यांचा अनुभव हिमाचल मधे घेतलाय ! आपले फोटो रेखीव व अप्रतिम आले आहेत. आकाश तर सर्व जागी मस्त दिसतेय. काही वर्णनही असते तर आणखी मजा आली असती.
हे छायाचित्रण हिमाचल मधील सोलांग, रोहतांग, कुलू, नाग्गर, सांगला आणि चित् कुल परीसरातील आहेत.
महीना - डिसेंबर
कॅमेरा - कॅनॉन ४५० डी, लेन्स -१८-५५
यात्रामार्ग - पुणे-->दिल्ली --> नाग्गर्-->मनाली-->सोलांग-->रोहतांग-->कुलू-->मंडी-->सराहन्-->सांगला-->चित् कुल -->सिमला-->दिल्ली-->पुणे
थोडा वाकडातिकडा पण फारच सुन्दर. हा मार्ग आणि डिसेंबर महीना निवडण्याचे कारण म्हणजे लोकांची ऑलमोस्ट नो गर्दी
अतिशय सुंदर फोटो.
मजकूर मात्र काहीच दिसत नाही. फक्त alt="" /> असे दिसत आहे ?
आजवर बघितलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांपैकी एक (अनेक म्हणावं लागेल :)
शब्दच नाहि वर्णन करायला.
अर्धवटराव
अप्रतिम.
निखळ आणि नितळ सौंदर्य.
डोळ्याचे पारंणे फिटले :)
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!
वा अतिशय प्रसन्न वाटल
सुरेख फोटो
वाहव्वा...! वाहव्वा...! वाहव्वा...!
ख त र ना क!!
काय काढलेत राव फोटो, जियो दोस्त!
देखणी!
फोटो मस्तच पण असे नुसते फोटोच काय टाकलेत? काही खरडादेखिल त्या फोटोंखाली!
अप्रतिम फोटोज, विश्वास बसत नाही आहे कि हे आपल्या हिमाचल प्रदेशचे आहेत.
अजुन थोडी माहीती जशी कि कुठकुठ्ली ठिकाणे आहेत हि, कसे जायचे, राहायची सोय, जाण्यायेण्याचा खर्च वैगेरे दिलीत तर एकदा भेट देण्याचा नक्कि विचार करेन.
--टुकुल.
यातील काही ट्रेरर रस्त्यांचा अनुभव हिमाचल मधे घेतलाय ! आपले फोटो रेखीव व अप्रतिम आले आहेत. आकाश तर सर्व जागी मस्त दिसतेय. काही वर्णनही असते तर आणखी मजा आली असती.
मस्तच!!
शेवटून २ र्या फोटोत आकाशतल्या रंगाची उधळण जबरा दिसतेय. शेवटचा फोटोही खुप भारी आलाय.
मस्त मस्त फोटो, फोटो टाका रे डोंगरांचे दगडांचे आणि झाडा पानांचे, ते रस्त्यांचे फोटो का टाकता रे उगाच, चलबिचल होतं मग.
सुरेख... :)
मस्तच.
वॉलपेपर म्हणून सेव्ह करावेत असे फोटोज.
धन्यवाद मित्रांनो............ आणि सॉरी पण. मला लिहायचा भयंकर कंटाळा आहे....
खुपच सुंदर. गड्या मजकूर हवा मात्र.
सुरेख... अप्रतिम!
खुपच सुंदर, अप्रतिम फोटो.
व्वा अप्रतिम.
वाह!
छानच फोटो मस्त
डेस्कटॉपवर वॉलपेपर करून ठेवावेत असे सुंदर आलेत सगळे फोटो!
ऑफिसात फोटो दिसत नसल्याने निराशा झाली.
फोटो पिसीवरुन डकवायची सोय झाली की छान होयील असे वाटते.
आता अजुन एकदा असा प्रतिसाद दिलात ना की तुमच्या याच एका प्रतिसादांचं शतक होउन जाईल, मग आपण एक जोरदार पार्टी करु या,
ते लिंबाच्या रसानं लिहिलेलं कागद मेणबत्तीनं गरम करुन दिसतं, तसं तुम्ही एकदा मॉनिटरखाली मेणबत्ती लावुन का नाही बघत, जस्ट ट्राय इट.
+१
:-D
अतिशय सुरेख प्रतिमा
सुरेख. ठिकाणांची नावे देता येतील का?
४था, ६ वा आणि शेवटचा फोटो सर्वाधिक आवडले.
आत्ता जावसं वाटतंय तिकडे. खरच सुंदर आलेत फोटो.
जबरदस्त!!!
फटू #४ बघुन रारंगढांग आठवले!
हे छायाचित्रण हिमाचल मधील सोलांग, रोहतांग, कुलू, नाग्गर, सांगला आणि चित् कुल परीसरातील आहेत.
महीना - डिसेंबर
कॅमेरा - कॅनॉन ४५० डी, लेन्स -१८-५५
यात्रामार्ग - पुणे-->दिल्ली --> नाग्गर्-->मनाली-->सोलांग-->रोहतांग-->कुलू-->मंडी-->सराहन्-->सांगला-->चित् कुल -->सिमला-->दिल्ली-->पुणे
थोडा वाकडातिकडा पण फारच सुन्दर. हा मार्ग आणि डिसेंबर महीना निवडण्याचे कारण म्हणजे लोकांची ऑलमोस्ट नो गर्दी
धन्यवाद.. आळसाला फाटा देवुन लिहिते झालात :-). धागा वाचनखुण म्हणुन साठवण्यात आला आहे.
बर दोघांचा खर्च किती पर्यंत येईल (अंदाजपंचे)?
अप्रतिम ...सुंदर ...beautiful ,,,,,,,,,अजून काही शब्द असतील तर ते सर्व .
आणखी काही फोटो असतील तर ते हि डकवा .
इतके उत्कृष्ट फोटो आहेत, कितीही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही.
धन्यवाद. तेवढं मजकुराचं मनावर घ्या हो!
तिघांचा अन्दाजे खर्च ६५ हजार....(पुणे टू पुणे)...दोघांचा पण तेवढाच येइल.
मस्त....काढलेत !
अप्रतिम फोटोज!
स्वाती
टू गूड...
वा! अप्रतिम! सगळेच फोटो आवडले.
भन्नाट.... शब्दच नाही
माय गॉड!!!
हावरटासारखे सगळे फोटो चोप्य केले मी.
उत्तम फोटो.. सगळे वॉलपेपर होणार
झक्कास !!