काथ्याकूट भूप आणि भूपेश्वरी By मनिष · Wed, 10/24/2007 - 20:54 ">Wed, 10/24/2007 - 20:54 Primary tabs बघा माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का? कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का? "सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का? Log in or register to post comments विसोबा खेचर 10/25/2007 - 08:21 "सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का? हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही... भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.. तात्या. Log in or register to post comments धनंजय 10/25/2007 - 08:32 भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच. राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून : http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=604… त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही. उदाहरण हे लतादीदींनी गायलेले: http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram आणि हे मणिप्रसादांनी गायलेले : http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram Log in or register to post comments विसोबा खेचर 10/25/2007 - 13:13 या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही... तात्या. Log in or register to post comments जुना अभिजित 10/25/2007 - 13:17 आमचे एक गुरुजी आवडेने हे गाणे म्हणायचे. अभिजित Log in or register to post comments देवदत्त 10/25/2007 - 13:36 चढता सूरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा. देवदत्त (अर्जुनाचा शंख) Log in or register to post comments मनिष 10/25/2007 - 11:48 भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे. राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :) Log in or register to post comments
विसोबा खेचर 10/25/2007 - 08:21 "सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का? हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही... भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.. तात्या. Log in or register to post comments
धनंजय 10/25/2007 - 08:32 भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच. राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून : http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=604… त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही. उदाहरण हे लतादीदींनी गायलेले: http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram आणि हे मणिप्रसादांनी गायलेले : http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram Log in or register to post comments
विसोबा खेचर 10/25/2007 - 13:13 या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही... तात्या. Log in or register to post comments
जुना अभिजित 10/25/2007 - 13:17 आमचे एक गुरुजी आवडेने हे गाणे म्हणायचे. अभिजित Log in or register to post comments
देवदत्त 10/25/2007 - 13:36 चढता सूरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा. देवदत्त (अर्जुनाचा शंख) Log in or register to post comments
मनिष 10/25/2007 - 11:48 भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे. राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :) Log in or register to post comments
"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?
हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही...
भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा..
तात्या.
भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच.
राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून :
http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=604…
त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही.
उदाहरण हे लतादीदींनी गायलेले:
http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram
आणि हे मणिप्रसादांनी गायलेले :
http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram
या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही...
तात्या.
आमचे एक गुरुजी आवडेने हे गाणे म्हणायचे.
अभिजित
चढता सूरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा.
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे.
राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :)