कलादालन

अजून थोडे फोटो.....

Primary tabs

Contrast Image removed. गावाकडची आजी.... Image removed. Prison Break....... Image removed. नासगूल.......... Image removed. Watch.......what does it mean to gain height... Image removed. Sunbath........ Image removed. जयंत कुलकर्णी.
टुकुल

<<आजीचा फोटो (चेहरा) अजून स्पष्ट पाहिजे होता का ?>>
मला पण हेच वाटले.

--टुकुल

शिल्पा ब

एक लंबर! पहीला पक्षी गोड आहे.
तो चोच उघडलेला कावळा कसा टीपला?

चौकटराजा

आपली नज्रर एका चांगल्या फोटोग्राफरची आहे. ही सारी उत्तम पेंन्टींग्ज झाली आहेत.

छान आहेत छायाचित्रं. फार चिकाटी आणि सहनशक्तीचा कस लावला असेल ह्या पक्षीचित्रणाने.

वीणा३

तो चोच उघडलेला कावळा बघून एक मिनिट अंगावर शहारा आला. एकदम जबरी आलाय तो फोटो.

चिगो

सगळेच फोटो ग्रेट.. चोच उघडलेल्या कावळ्याचा फोटो सगळ्यात जबरदस्त..

कावळ्याच्या डोळ्यातील मुर्तीमंत भिती पाहून तो डेन्टीस्टच्या खुर्चीत बसला असावा असा संशय येतो आहे.