कलादालन

अजून काही..............फोटो...२

Primary tabs

अ‍ॅशी प्रिनिया... बहुतेक.. Image removed. Image removed. हा टाकल्या सारखा वाटेल पण हा फोटो वेगळा आहे.. Image removed. शिंजीर..प्रकाशात.. Image removed. Looking at me.. Image removed. खारूताई.. Image removed. फ्लेमिंगो.. Image removed. गोकर्ण.. Image removed. Image removed. गंज... Image removed. जिना.... Image removed. कास Image removed. आशा आहे आपल्याला आवडतील. जयंत कुलकर्णी.Simple, Free Image and File Hosting at MediaFireSimple, Free Image and File Hosting at MediaFireimg src=
अभ्या..

@ जयंत कुलकर्णी साहेब

आगदी मनापासून आवडले. गोकर्ण आणि चानी तर ब्येस.

चानी download करु का? please.

पिंगू

काका सर्व फोटो बेष्टच आहेत. बाकी तो कासचा फोटो जलरंगात चित्रित केल्यासारखा वाटतोय. तो कसा काय हे सांगा ना जरा..

अरे फोटोशॉपमधे... सोपे आहे...पण ज्या चित्राचे असे रुपांतर करायचे आहे ते नीट निवडायला लागते....म्हणजे ते खरे वाटते बाकी काही नाही....

प्रचेतस

सर्वच फोटो अतिशय सुंदर.
शेकरूसारखा लाजाळू प्राणी संपूर्ण दिसला म्हणजे भाग्यवान आहात.

चौकटराजा

हे सर्व फोटो खास ! एक ग्रेट भेट ! कासच्या फोटोला वाटरकलर फिल्टर लावलाय ना ?

सौरभ उप्स

मस्त फोटो आलेयत सही एकदम...
कोणता कॅमेरा आहे तुम्चा???

२रा, ३रा, खारुताईचा, गोकरणाचा विशेष आवडले...