कलादालन

सुधागड़-सौंदर्य

Primary tabs

सुधागड़ च्या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती स्पा आणि किस्ना ने दिली आहेच...आम्हाला बुआ तेवढ लिहिता वगरे येत न्हाय... म्हणून जे जमत ते जरा वेगळच मंडल आहे नेहमीप्रमाणे.... मी सहसा इतिहासकालीन वास्तु आणि आजुबाजुला पसरलेला निसर्ग हे बघण्यासाठी आणि ते कैमेराबंध करण्यासाठी ट्रेकिंग ला जातो...... सुधागड़ ला ट्रेक करताना दृष्टीस पडलेल्या बर्याच गोष्टी टिपल्या आहेत, बरेच फोटो स्पा ने आधीच सुधागड़-ट्रेक या भागात टाकले आहेत म्हणून repetation नको म्हणून ते वगळले आहेत..... बाकी कही माला अवड्लेले छायाचित्र टाकले आहेत.... १ Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. ६ झाडाच मुळ आहे हे. Image removed.Image removed. ८ या धाग्यातिल मला स्वताला सर्वात जास्त आवडलेला फोटो.. Image removed.Image removed. १० वर्ती गड चढताना मधे एक मस्त पारिजाताच झाड बघून सगले चकीतच झाले... Image removed. ११ Image removed. १२ Image removed. १३ Image removed. १४ Image removed. १५ ढगांचे आगमन होत होते एका बाजूने... ते दृश्य बघून कैमेराचा मोड़ panaroma वर आपोआप गेला ... Image removed. १६ Image removed. १७ Image removed. १८ मधे एक सुंदर तले लागले, तिथला परिसर अतिशय सुंदर होता .... Image removed. १९ Image removed. २० Image removed. २१ पोटोबा करताना बाजूने गुपचुप आलेला हा सरडा... Image removed. २२ गडावर असलेल्या पंत सचिवांचा वाडा येथील एका खोलीत असलेले हे पेटारे Image removed. २३ Image removed. २४ पाण्याच्या kundat साठलेल्या पाण्यात पडणारे पावसाचे थेंब... Image removed. २५ अथक प्रयात्नानी जवळ जवळ १०-१५ क्लिक नंतर आखिरकार तो क्षण सापडलाच तावडीत Image removed. २६ हे पान हिर्मुस्ल्यागत किती वेळ तरी तिथे उदास पडून होत... Image removed. २७ Image removed. २८ Image removed. २९ Image removed. ३० Image removed. ३१ Image removed. ३२ Image removed. ३३ Image removed. ट्रेक उत्तम झाला आणि मला मनसोक्त फोटोग्राफी करता आली...
स्पा

१६,२५,२६,२७. फोटू जब्र्याच
जियो

सौरभ उप्स

धन्यवाद सर्वांचे....

@ सुहास झेले - सध्या माझ्याकडे माझा Sony Cybershot W510 12.1 MP Digital कॅमेरा आहे....

DSLR घ्यायची वाट बघतोय...

सुहास झेले

झक्कास... DSLR योग्य न्याय देशील तू ह्यात शंका नाही :) :)

भेटूच लवकर एखाद्या ट्रेकला....

अवांतर - त्ये किसनद्येव आणि मादक ह्यांच्यावर अवलंबून आहे, नक्की सांगणे :p

सोत्रि

ऑस्सम!

जबरदस्त फोटो... हे फोटो बघून मलाही के छानसा कॅमेरा घ्यावासा वाटू लागले आहे.

- ( सौंदर्य आवडलेला ) सोकाजी

सौरभ उप्स

धन्यवाद सोत्रि ,
वा वा धन्य झालो ऐकून कि माझी फोटोग्राफी बघून आपणासही कॅमेरा ची आवड जाणवायला लागली आहे....

इनिगोय

मस्तच रे! दंडवत. __/\__
११ व्या फोटोला काही इफेक्ट दिला आहे, की ते तसंच निळं-हिरवं दिसत होतं..?
२७ वा फोटो पण भारीच..

सौरभ उप्स

हो, ११व्या फोटो ला effect दिला आहे थोडा,
थोडा effect देऊन बघितल तर छान वाटला म्हणून मी मग हाच upload केला...

३०

भवताली “काटा किर्र” वनांचा वेढा, चहुकडे क्षितिजावर उंचच डोंगर रांगा ।
नभ ढगाळ, अंधुक, धूसरलेल्या पटली, कोवळ्या उन्हाने माथ्यावर दृष्टी केली ॥

गणेशा

एक नं फोटो भावा ..
मस्त वाटले..

रेवती

सगळ्या फटूंनी गारेग्गार वाटलं तरी पहिला फोटो अशक्य चांगला आलाय.

झंम्प्या

खरच प्रेमात पडावे अशे काही फोटोज आहेत. खुप सुन्दर, जनु एखादी कविताच समोर उभी रहावी असा प्रत्तेक फोटो.

Pearl

मस्त!!
सगळे फोटो सुंदर...

अस्मी

अप्रतिम..
खरंच सुंदर फोटो आहेत. सगळेच फोटो आवडले!!!

पैसा

एकापेक्षा एकेक सुरेख आहेत फोटो! मस्तच!