कलादालन लॉकहार्ट व्हॅली By सर्वसाक्षी · Tue, 09/11/2012 - 22:50 ">Tue, 09/11/2012 - 22:50 Primary tabs बघा Log in or register to post comments प्रचेतस 09/11/2012 - 22:53 मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण? Log in or register to post comments पिवळा डांबिस 09/11/2012 - 23:00 फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!! Log in or register to post comments बहुगुणी 09/12/2012 - 00:49 तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे... Log in or register to post comments सर्वसाक्षी 09/12/2012 - 23:46 चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Log in or register to post comments श्रावण मोडक 09/12/2012 - 00:54 देखणी! Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 09/12/2012 - 00:55 हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र. Log in or register to post comments गणपा 09/12/2012 - 00:59 नयनरम्य आल्हाददायक प्रकाशचित्रे. Log in or register to post comments इरसाल 09/12/2012 - 10:10 मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे. फोटो बाकी छान Log in or register to post comments धनुअमिता 09/12/2012 - 13:27 मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे. Log in or register to post comments पियुशा 09/12/2012 - 17:12 सुपर्ब फोटोज :) Log in or register to post comments रेवती 09/12/2012 - 20:18 मस्तच फटू. Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 09/12/2012 - 22:02 दिल हराभरा हो गया.......। Log in or register to post comments
प्रचेतस 09/11/2012 - 22:53 मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण? Log in or register to post comments
पिवळा डांबिस 09/11/2012 - 23:00 फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!! Log in or register to post comments
बहुगुणी 09/12/2012 - 00:49 तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे... Log in or register to post comments
सर्वसाक्षी 09/12/2012 - 23:46 चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 09/12/2012 - 00:55 हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र. Log in or register to post comments
इरसाल 09/12/2012 - 10:10 मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे. फोटो बाकी छान Log in or register to post comments
धनुअमिता 09/12/2012 - 13:27 मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे. Log in or register to post comments
मस्त हिरवेगार फोटू.
कुठे आहे हे ठिकाण?
फोटो आवडले.
हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का?
फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!!
तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे...
चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच.
बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
देखणी!
हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते.......
मस्तं छायाचित्र.
नयनरम्य आल्हाददायक प्रकाशचित्रे.
मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे.
फोटो बाकी छान
मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले.
फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे.
सुपर्ब फोटोज :)
मस्तच फटू.
दिल हराभरा हो गया.......।