पाणावलेल्या डोळ्यांना
पाणावलेल्या डोळ्यांना वाराही जुमानत नाही !
कितीही गर्दीत सापडले तरी त्यांना काहीच फरक नाही !!
रडायला खांदा, बोलायला तोंड मिळाली पण माझे अश्रू मीच पुसले !
मनातला तो कोपरा कायमचा बुजवला, आठवणी मात्र बाहेरच राहून गेल्या !!
मनरुपी वृक्षाला मग नवी पालवी फुटली !
तुझ्या मैत्रीची मज ओढ वाटू लागली !!
💬 प्रतिसाद
(8)
स
सौरभ उप्स
Mon, 09/24/2012 - 09:19
नवीन
कविता करावी अस वाटल म्हणून असच एक प्रयत्न केला,
ज्या काही ओळी सुचल्या त्या मांडण्याचा प्रयत्न केलाय...
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Wed, 09/26/2012 - 08:15
नवीन
चांगला प्रयत्न आहे..
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
गुरुवार, 09/27/2012 - 08:33
नवीन
उपासनी काका तुमची ही कविता वाचून आमचेही डोळे पाणावलेत राव
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 09/27/2012 - 08:48
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 09:22
नवीन
सरावलेली नजर आता पोलीसाला देखील जुमानत नाही !
गर्दीने कितीही बडवले तरी मला काही देखील फरक पडत नाही !!
बेसावध गिर्हाईक, हातामधे ब्लेड, तीची पर्स माझी मीच कापली !
टॉयलेटचा कोपरा पकडला आणि मिळाली ती रक्कम खिशात घातली !!
तेव्हढ्यात तु दिसलास आणि,
माझ्या नजरेत एक नविनच चमक दिसु लागली !
माझी नजर तुझ्या पाकिटा कडे परत परत वळु लागली !!
मॅगी सुप्स,
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 09/27/2012 - 09:39
नवीन
एक नम्बर
__/\__
तेरीभी चूप मेरीभी चुप्स
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 09:28
नवीन
सकाळी सकाळी पोटात कळ आली म्हणुन असाच एक प्रयत्न केला,
जे काही पडले ते तसेच तुमच्या समोर मांडले आहे,
आतातरी चुप्स,
- Log in or register to post comments
स
सौरभ उप्स
गुरुवार, 09/27/2012 - 09:50
नवीन
@ ज्ञानोबाचे पैजार - सकाळी पोटात कळ आली कि तुम्ही अस काहीतरी पाडता, चांगल आहे ...
आणि जे बाकी काही असत नॉर्मली सकाळच्या वेळेला पोटात कळ आल्यावर बाहेर पडणार ते कुठे जात हो मग ???
- Log in or register to post comments