जनातलं, मनातलं

सस्नेह निमंत्रण.

Primary tabs

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय.

सप्रेम नमस्कार वि.वि.

मंडळी,
येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलाच,
धमाल उर्फ कैवल्य.

विवाहस्थळ : आनंद मंगल कार्यालय, नेहरु स्टेडियम समोर्,सारसबागेपाशी, पुणे.
मुहुर्तः ८-जुलै-२००८, वेळः स. ११वा. ३१ मि.

ऋचा

धमु तुला आणि धमीला शुभेच्छा.
मला जमलं तर मी नक्की येईन.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

श्रावण मोडक

संदर्भ - दुसऱ्या पानावरील शेवटचा प्रतिसाद. धमाल यांचे निकटतम (चुकून प्रतिद्वंद्वी झालं होतं) मित्र परिकथेतील राजकुमार यांचा.
अरे, खरंच की... धमाल मुला, काय प्रगती रे? की निव्वळ डिंकाच्या लाडवांचे मेन्यूच ठरवतोय अजून?

कुंदन

खरडी , व्य नि , प्रतिसाद यातुन वेळ तर मिळु द्या त्याला... ;-)

सहज

धमु संपला आता धमाल नवरा झाला!!

अनेकोत्तम शुभेच्छा

पण सहज बोलतायत ते खरं आहे. धमाल मुलगा संपला आता...
बाकि तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा, बायको ला (धमी ) ला मस्त शॉपींग करुन द्यायची , आठवड्यातुन २-३ दा बाहेर जायचं जेवायला (रोमॅन्टीक डिनर) :D ही महत्त्वाची कामं नं चुकता करायची. :D :D

दिपाली :)

फटू

हार्दीक शुभेच्छा...

(आता तुला तुझं धमाल मुलगा हे नाव बदलून धमाल बाप्या असं करावं लागेल :D)
आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

बेसनलाडू

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!
(शुभेच्छुक)बेसनलाडू

राघव

हार्दिक अभिनंदन अन् मनःपूर्वक शुभेच्छा!
पत्रिकाही सुंदर आहे रे.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

शेखर

अभिनंदन कैवल्य ....

लग्नाला यायचे जमवतो....

शेखर

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

हार्दीक शुभेच्छा...

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

कुंदन

यायला जमणार नाहीये, खजुर लोंकांच्यात फसलोय.
बाकी शुभाशिर्वाद आहेतच.....

यशोधरा

कैवल्य, तुला अन तुझ्या होणार्‍या वधूला अनेक शुभेच्छा :)

सचीन जी

अरे, पत्रिकेमधे कैवल्य तथा निखिल तथा धमाल मुलगा असा उल्लेख हवा!
माझ्या शुभेच्छा...

जोरु छोडके बाकी सबका गुलाम!
सचीन जी!

छोटा डॉन

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!

नुसत्या लांबनं शुभेच्छा देत नाही तर "लग्नाला यायचे " जरुर जमवीन ...
फक्त आमाला नाचायला "बेंजो" बोलवुन ठेव म्हणजे झाले ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!

मदनबाण.....

डोमकावळा

धम्या...
पत्रिका छान आहे...
तुला अन तुझ्या होणार्‍या वधूला शुभेच्छा
ऑल द बेस्ट... :)

शरुबाबा

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!
(शुभेच्छुक)
आपला मीत्र
शरुबाबा

केशवसुमार

कैवल्य
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! =D>
(शुभेच्छुक)केशवसुमार
स्वगतः अरे अरे अजून एक खपला रे :T ..वेलकम टू दी वल्ड ऑफ इडीयटस् =))
(इडियट्)केशवसुमार

मनस्वी

अभिनंदन ढाक्या!
:)
तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा!

हे माझ्याकडून केळवण :

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आंबोळी

धम्या ,
भावी सहजीवनासाठी खुप शुभेछ्छा!
माझ्याकडून हे केळवण


सौजन्यःपेठकरकाका

(धारी)आंबोळी

एडिसन

पोटात गोळा येतो ना..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

पक्या

हार्दिक अभिनंदन , धम्या.
तुमचा संसार सुखाचा होवो.

अन्जलि

खुप खुप शुभेछा वैवाहिक आयुश्य खुप सुखात जावो. मग काय आता धमिला घेवुन यशोधरा मधे येनार का?

शेखस्पिअर

आता खरी धमाल ..येणार.
लग्नाला यायला जमेल असे वाटत नाही..
पण माझ्या भरपूर शुभेच्छा...
हे १३ दिवस ,आयुष्यभर लक्षात राहतील ,असे काहीतरी कर...
एंजॉय्..बॉय.

अनिल हटेला

फार च अपरीहार्य कारणे असल्याने
वैयक्तीक रीत्या उपस्थीत नसेन....

पण शुभेच्छा आहेतच....

आणी हो !!!!!

सम्भलके सम्भल के सम्भल के !!!!!!

अवान्तरः अजुन एक बकरा कटला रे~~~~~~~!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

टारझन

सर्व प्रथम मंडळातर्फे वधु-वराचे हार्दिक अभिनंदन.
कार्यकर्ते देशोधडीला लागल्यामूळे (देशाबाहेर असल्याने) आपली अनमोल उपस्थिती देवू शकत नाहीत.
फार आनंद झाला आहे...

स्वगत : आनंद कसला कुबड्या, फुकाटचा गुलाबजाम चेपायचा चानोस ग्याला... असो पढ्च्या लग्नाला आम्ही ट्राय मारु

(एक कार्यकर्ता) कुबड्या खवीस


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

आजानुकर्ण

प्रिय धमाल मुलगा,

विवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

आपला,
(शुभचिंतक) आजानुकर्ण

विसुनाना

कैवल्य ऊर्फ निखिल ऊर्फ धमु,
अभिनंदन!
सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

चंबा मुतनाळ

हार्दिक शुभेछ्छा!!
मी हद्दपार असल्याने उपस्थित राहु शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व!
फुड्ल्या वर्सी बारश्याला नक्की येईन!!

भ्रमरि

सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!

अवांतर - ते बॅचलर पार्टीचं काय झालं?
असो, आल्यावर सवडीने करुयात पार्टी.....काय?
एनीवे, लग्नात माझ्यावतीने २ पेग मारुन मस्त नाचुन घे!

एडिसन

धमाल मुला,
तुला आणि सौ. धमुंना सुखी सहजीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

काळा_पहाड

कैवल्य तथा निखिल तथा धमाल मुलगा
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.

काळा पहाड

वरदा

तुला आणि धमीला खूप खूप शुभेच्छा!!!
नांदा सौख्य भरे!!!!

राजेन्द्र

तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!

मी त्या वेळी पुण्यात आहे. न्क्की प्रयत्न करीन.

राजेन्द्र

राजमुद्रा

वा ! तात्यानु काय पेरफेक्ट जोडा आहे हो तुमचा. जणू १० चाच आकडा

राजमुद्रा :)

शितल

धमाल्या तुला आणि यशच्या मामीला विवाह स्॑स्काराच्या शुभेच्छा !
आणि आताच पासुन नाव घेण्याच्या तयारीला लाग ;)
अरे नाही तर काही केल्या आठवत नाही :)
बाकी मला करवली बनुन मिरविण्याची हौस राहिला ना भावाच्या लग्नात. ;)

वरदा

करवली म्हणून मस्त मज्जा केली असती ना आपण्...मिस करणार रे.....जरा ऑगस्ट मधे केलं असतंस लग्न तर?
बरं आता मी तिथे आले की सहकुटुंब माझ्याकडे ये जेवायला...भांडुपला येतोस ना मग ठाण्याला यायला काहीच प्रॉब्लेम नाही.....

रिमझिम

तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!!!! :)

चतुरंग

कैवल्य, तुला आणि चि.सौ.कां.शलाकालाही खूप खूप शुभेच्छा!
संसारात अशीच धमाल कर!:)

(स्वगत - आला, आला शेवटी धमालाचा पारतंत्र्यात जाण्याचा दिन जवळ आला! ;))

चतुरंग

वाटाड्या...

हार्दिक अभिनंदन....वैवाहिक जीवनाला (गटणेंचा शब्द..:) ) अनेक शुभेच्छा....

मुकुल

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

हे आमच्या तर्फे केळवण

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मिसळ

धमाल उर्फ कैवल्य उर्फ निखिल,

भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!!

- मिसळ

राजू९७१३

तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!

िव्कास०१५४

तुम्हा दोघाना िह सुखी आिन समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक अभिनंदन आिन हार्दिक शुभेच्छा ! ! !
:)

धमाल --
तुला आणि शलाकाला हार्दिक शुभेच्छा !!!
माझं लग्नंही आनंद मंगलमधेच झालंय :)
------------
मधुचंद्रासाठी अमेरिकावारी करता येत असेल तर बघ ..रहायची नक्की सोय करू ..एकांतासहित :)

केशवराव

अभिनंदन आणि हार्दिक शुभेछ्या !

ता.क. जरा ते पुलंच पत्र वाच.

प्रिय कैवल्य यास,
तुला आणि चि.सौ.कां. शलाका हीस हार्दिक शुभेच्छा!!!
तुमचे वैवाहीक जीवन आनंदाचे व सुखसमृद्दीचे जावो!!!
तुझे,
डांबिसकाका आणि काकू

अरुण मनोहर

सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आता लग्नानंतर धन आणि धबा मिपावर धमाल करणार.

धनंजय

तुमचे वैवाहिक जीवन सुखासमृद्धीचे होवो.

चित्रा

तुम्हाला दोघांना सुखी आणि समाधानी सहजीवनासाठी अनेक शुभेच्छा!
आनंदमंगल कार्यालय बरेच प्रसिद्ध आहे असे वाटते आहे, पण नक्की डोळ्यासमोर येत नाही.

वेताळ

धमाल व शलाका वहिनीना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!
वेताळ

हार्दिक अभिनंदन.

सुखी, समाधानी (विवाहा नंतरही) आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

लग्नाला येणारच आहे.

नाखु

नांदा सुखाने................ धमालच्या लग्नाची धमाल.

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

अभिता

हार्दिक शुभेच्छा.
आज प्रीतिला, पंख हे, लाभले रे
झेप घेउनी, पाखरू, चालले रे

श्रावण मोडक

मित्राची चौकशी केली तर पालथे धंदे करण्याचा सल्ला. हे अगदी कर्ण शोभतात. राधासुताचाच धर्म बघा शेवटी.

त्या टारोत्कचावर वैजयंती शक्तीचा वापर करुन त्याचा वध केल्यावर आमच्याकडे कोणतीही अमोघ शक्ती शिल्लक नाही आता.....आमचं जीवन रीक्त भात्यासारखं झालं आहे!
असो, रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला!

- टिंग्याणुकर्ण

श्रावण मोडक

रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला!
अहो, ते निघालंच नव्हतं त्यावेळीही. त्याआधीच कर्णाची अवतारसमाप्ती झाली. आजही चाक निघणार नाही. चिखलही तुम्हीच निर्माण करून ठेवला आहे त्याला काय करणार? कृष्णाची उपासना सुरू करा... तेव्हाच तुमचे पालथे धंदे बंद होतील आणि या चिखलातून सुटका होईल तुमची. अर्जुन अद्याप मैदानावर आलेला नाही तोवर संधी आहे. ;)

टारझन

१०० चुहे खाकर टिंगी चली हजको.

=))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=))

टिंग्या साल्या ... उंदिरखाव !! उंदिरखाणारा कर्ण =)) =)) =))
तुझे बाण गंजले रे आता .. आता ते बाण साध्या उंदरांना मारायच्या कामाचे राहिलेत !! जल्ला सादा गल्लीचा कुत्रा पण घाबरत नाय तुला .. टारोत्कचाला मारायच्या बाता काय मारतोस ?

आणि अनेक शुभेच्छा!

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

आणि अनेक शुभेच्छा!

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

झाला माझा...

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विकास

>>>...झाला माझा.....<<

अशा वेळेस आपणच तळटीप म्हणून दिलेले इंग्रजी वाक्य वाचा. ;)

बाकी आधी मला वाटले की ते वाक्य आपण ध मु साठी लिहीले आहे.

असो.

ध.मु. : लग्नाच्या पहील्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!