Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी आणि तू

र — रेशा, Tue, 10/09/2012 - 11:22
मी खोडकर ..माझी बडबड ..माझे प्रेम ..माझी गडबड तू खेळकर .. तुझी धडपड ..तुझा हट्ट ...तुझी तडफड.. मी हळवी .. माझी स्वप्न ...माझा रुसवा ..माझी तगमग तू जिद्दी .. तुझी नजर ..तुझा रुतबा .. तुझी झगमग.. मी चंचल.. माझे लाजणे.. माझी भीती... माझा चंद्र तू खंबीर.. तुझे हसणे.. तू धाडसी .. तुझी रात्र मी स्तब्ध.. तू लुब्ध .. माझे मौन ... तुझी प्रीती.. माझे भांडण..तुझी मिठी.. माझे हास्य.. तुझे आयुष्य

प्रतिक्रिया द्या
1785 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ग
गोमटेश पाटिल Wed, 10/10/2012 - 09:20 नवीन
khup chaan.....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Wed, 10/10/2012 - 10:53 नवीन
तुमची कविता ..तुमची तडफड.. आमची रसिकता ... प्रतिसादाची धडपड.....
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 10/10/2012 - 11:15 नवीन
ला-जवाब जवाब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम
ज
ज्ञानराम Wed, 10/10/2012 - 13:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा