Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवण

म — मयुरपिंपळे, Sun, 10/14/2012 - 20:42
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास मनात माझ्या तुझा फ़क़्त सहवास | ती येते काही क्षणासाठी पण हे मग स्वप्न तरी कशासाठी | मन हे खूळ तुझ्या स्वप्नात साजणे कधी येशील माझ्या मनात | -- मयुर

प्रतिक्रिया द्या
8731 वाचन

💬 प्रतिसाद (29)
स
स्पंदना Mon, 10/15/2012 - 11:33 नवीन
अगदी प्रत्येक यमक जुळलय हो छानपैकी.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Mon, 10/15/2012 - 11:57 नवीन
ट ला ट जोडून केलेल्या माझ्या चारोळी! गालावर फिरते एक मोरपीस देशील का राणी मला कीस? होउ नकोस ग अशी क्रूर, नाचणार मग कसा माझा मनमयूर?
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 10/15/2012 - 17:05 नवीन
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास आयुष्यभर न थकता करत रहावा तुझा सहवास्,एक आठवणीतला पाऊस न थांबता सतत मनात पडत रहावा ! ती येते काही क्षणांसाठी क्षण क्षण हि काळजात जपावा ती असतेच क्षणभरासाठी तो क्षणहि क्षणात विरघळुन जावा ! मन हे खुळं तुझ्या स्वप्नात स्वप्नालाहि मोडण्याचा अधिकार नसावा रातराणीपरी तु माझ्या मनात रात्रीच उमलण्याचा तिला अभिशाप नसावा !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/15/2012 - 19:34 नवीन
च.चा आय.डी चेंज क्येलास कारे??? ;-)
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Tue, 10/16/2012 - 06:37 नवीन
बुवा माहित नाही काय ओ तुम्हास ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/16/2012 - 15:06 नवीन
बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? चान चान! :-b कविता वाचल्यावर मला आपली शंका आली, कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे, ;-) तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले! :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
ल
लीलाधर Tue, 10/16/2012 - 15:37 नवीन
नाही अहो ईथे पडणारी प्रत्येक जिलबी माझ्या नावावर खपवणार आहात काय ? अहो येथे सदस्य कालावधी पाहण्याची सोय आहे विसरलात काय ओ अत्रुप्त :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/16/2012 - 19:38 नवीन
हाय रे कर्मा......!!! अता तुला इनोद पण समजवावा लागणार ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
क
किसन शिंदे Wed, 10/17/2012 - 09:40 नवीन
अता तुला इनोद
पण
समजवावा लागणार म्हणजे??:o आणखी काय काय समजावून सांगता हो त्याला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/17/2012 - 10:35 नवीन
अरेरे ...! आपल्यालाही काहि समजलं नाही. :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
सूड Wed, 10/17/2012 - 13:07 नवीन
बुवा विषय बदलू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/17/2012 - 15:29 नवीन
अबंबं...! न कळत्यात अजुन एकाची भर पडली :-b भगवंता वाचीव या लेकरांना...! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रचेतस Wed, 10/17/2012 - 17:09 नवीन
बुवांच्या मनात " भगवंता भगवंता अस्सं कस्स झालं, टाकला होता डोसा, आम्लेट कस्सं बाहेर आलं" असे काहीसे विचार येत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जेनी... Wed, 10/17/2012 - 17:53 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/17/2012 - 19:19 नवीन
अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी दु.दु.पणा बद्दल द्या त्यांना तोफेच्या तोंडी >>>>> आत्मा Image removed. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>अगोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 10/18/2012 - 05:44 नवीन
Image removed. झुंडी घेऊन येतो आम्ही आठवणींच्या पण तुम्हाला का उगा झोंबतात मिरच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड गुरुवार, 10/18/2012 - 11:49 नवीन
नवकवींना असं निरुत्साही कलेलं पाहून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/18/2012 - 12:07 नवीन
ए गप गं... शरमिष्ठा :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 10/18/2012 - 16:55 नवीन
माझ्या डूआयडीचं बारसं केल्याबद्दल धन्यवाद अतृप्त आत्याबाई !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ल
लीलाधर Fri, 10/19/2012 - 05:57 नवीन
@ माझ्या डूआयडीचं बारसं केल्याबद्दल धन्यवाद अतृप्त आत्याबाई !! घुगर्र्र्या कुठे आहेत ओ अतृप्त आत्याबाई !! ;) :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेनी... गुरुवार, 10/18/2012 - 20:15 नवीन
शर्मिषठा __________ =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मैत्र Sat, 10/27/2012 - 11:22 नवीन
जिलबी धागा उघडल्याचं सार्थक केलंत अआ. कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे, पहिला चौकार.. तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले! आणि हा ख्रिस गेल मैदानाबाहेर... याला आठ धावा हव्यात सहा पुरत नाहीत.. --/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मेघवेडा Wed, 10/17/2012 - 18:08 नवीन
आठवणींचे पिंपळपान!
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sun, 10/21/2012 - 19:47 नवीन
च्यायला बरेच दिवस नव्ह्तो हे बघुन पिंपळावरची भुत पुन्हा उगवली काय... :)
  • Log in or register to post comments
म
मयुरपिंपळे Fri, 10/26/2012 - 17:09 नवीन
फालतु नावने आडी काढुन ऊगच मिपावरच्या लोकाचा मनोरंजन करु नका!,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक
ज
जेनी... Fri, 10/26/2012 - 18:10 नवीन
मयुर रागवु नका :( थोडीफार मस्ती चालतेच ना :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे
म
मयुरपिंपळे Fri, 10/26/2012 - 19:28 नवीन
पण ही मस्ती नव्हे हा फालतु पणा आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
द
दादा कोंडके गुरुवार, 11/01/2012 - 21:13 नवीन
मयुर रागवु नका थोडीफार मस्ती चालतेच ना
हो ना गडे, असं हो काय करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
न
निश Tue, 10/30/2012 - 08:50 नवीन
मयुर पिंपळे साहेब, तुमच्या कवितेच स्वागत आहे. प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा