Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सावलीत माझ्या

ज — ज्ञानराम, Fri, 10/19/2012 - 06:23
सावलीत माझ्या , सुर्यही विसावला, अमावस्येला आज , चंद्र कसा डोकावला , तु नसता समीप , पाऊसही सोकावला विजेचे येता भान , मागे मग सरसावला भिजवूनी चिंब धरतीला, , तोही मग सुखावला ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला.

प्रतिक्रिया द्या
1567 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अक्षया Fri, 10/19/2012 - 06:34 नवीन
सुंदर कविता..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 10/19/2012 - 06:58 नवीन
कै च्या कै कविता.... एकतर मीटरमध्ये आणि यमकात गंडली आहे, पण ते असो! पण जर पाऊस धरतीला चिंब भिजवून सुखावला तर मग, तू नसतांना तो कशाला सोकावला? आणि विजेचे भान येताच का मागे सरसावला? तो तर तो धरतीच्या मागे होता!!!! :) आणि शेवटचं, ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला. हे जराही पटत नाही. आपल्यात स्त्रिया स्त्रियांची ओटी भरतात, पुरूष ओट्या भरत नाहीत!!! :) त्यापेक्षा, उदरी भरून आवेग तिच्या, तो क्षणभरी विसावला हे जास्त योग्य वाटलं असलं!!!! असो. राग नसावा. पुढील कवितेस शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Fri, 10/19/2012 - 07:18 नवीन
----/\---- आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा