कलादालन

सूर्योदय

Primary tabs

काही सूर्योदयाचे काढलेले फोटु

a

a

सुखी

धन्यवाद... पहिलाच पोस्ट पहिलीच प्रतिक्रिया :)

पैसा

मिपावर स्वागत आणि फोटो आवडलेत!

स्पंदना

पहिल्या फोटोत त्प सुर्यावर पंख पसरलेला पक्षी फार वेधक वाटतोय.
सुरेख! अन मिपाव स्वागत.

प्रास

लक्षात घ्या सुखी
चालला असे सध्या
सौजन्यसप्ताह खासा
या मिपाकरांच्या मुखी

हार्दिक शुभेच्छा!

सुखी

झालो असलो नवीन सदसया जरी...

जाण असे मला मिपाकरांच्या "खोडी" ची...

वाचक आहे मिपाचा कालांतरी..

:) :D

सूड

प्रासशी सहमत !!

(गिली)

एकदम सुरेख मला खासकरून पहिला फोटो आवडला . . . डिजीटल झूम ला काढलाय का ??