Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकच मागणे....

म — माम्लेदारचा पन्खा, Fri, 10/26/2012 - 13:18
तुझी माझी भेट झालेलं प्रत्येक ठिकाण परत परत जाऊन पाहिलंय मी........ पण निरव आणि निशब्द शांततेशिवाय आता तिथे काहीच उरलेलं नाही...... तू माझ्याशी तिथे बोललेले मोजकेच शब्दही त्याच शांततेत कुठेतरी विरून गेले आहेत.. पण विरता विरता माझ्या मनात कायमचे घर करून गेले आहेत.. तिथल्या प्रत्येक गोष्टीकडे तुझे माझे हरवलेले क्षण मी सतत मागतो.... तुझ्या आठवणीची प्रत्येक रात्र मी तळमळत एकटाच जागतो.......... आता फक्त एकच मागणे आहे...एकदा तरी तिथेच परत ये..... हरवलेले माझे क्षण माझ्यापुरते तरी परत दे.......!

प्रतिक्रिया द्या
1313 वाचन

💬 प्रतिसाद (2)
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/26/2012 - 14:25 नवीन
वाहव्वा.........! प्रेमाचा कित्ती उत्-कट आविष्कार आहे हा.........! Image removed. म्येरा दिल धाकधुक करने लगा॥
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 10/27/2012 - 10:14 नवीन
पहिल्या वहिल्या कवितेला पहिला वाहिला छान प्रतिसाद...... अजि म्या ब्रह्म पहिले !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा