भटकंती सह्याद्रि भटकंती !!! By किरण शेलार · Tue, 10/30/2012 - 19:12 ">Tue, 10/30/2012 - 19:12 Primary tabs बघा सह्याद्रि हाच मुळी अचाट विषय आहे. लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे. आपणास नक्किच आवडतिल हि आशा बाळगतो. Log in or register to post comments गणपा 10/30/2012 - 19:47 लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे. मला तर एकच फोटू दिसला. बादवे येवढी घाई कसली? लिखाण आणि प्रचि एकत्रंच येउंदेत की. Log in or register to post comments ह भ प 10/30/2012 - 20:53 मलाबी योकच दिसतुया.. Log in or register to post comments ह भ प 10/31/2012 - 13:17 पर जो दिसतुय त्यो लइइइ.. झक्कास.. म्हनुन मंग बाकिचे बी टाका बिगीबिगी.. Log in or register to post comments किरण शेलार 10/31/2012 - 14:02 एकुण ३ फोतोस टाकले आहेत्.आपणास कोणता एक दिसतो ते कळ्विने . Log in or register to post comments आशु जोग 10/31/2012 - 10:57 फारच सुंदर फोटो आहेत केवळ अप्रतिम ! अजुनही फोटोज येऊद्यात, शुभेच्छा ! Log in or register to post comments पाटव 10/31/2012 - 12:34 क ब्वा Log in or register to post comments किरण शेलार 10/31/2012 - 12:59 माफ करा राव !! पहिलाच प्रयत्न आहे. Log in or register to post comments मी_आहे_ना 10/31/2012 - 14:06 फक्त दुसराच फोटो दिसतोय (मला तरी) Log in or register to post comments किरण शेलार 10/31/2012 - 14:56 आता दीसतात ४ हि फोटो!!!!... Log in or register to post comments मी_आहे_ना 10/31/2012 - 15:15 छान फोटो Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 10/31/2012 - 15:26 चान चान....! ;-) Log in or register to post comments मृत्युन्जय 10/31/2012 - 15:27 फोटोशॉप्ड आहेत का? तसे असेल तर नाही आवडले. आणि तसेच आहे असे वाटत असल्याने नाही आवडले. असो. फटु बरोबर लिखाणही असले असते तर नक्कीच मजा आली असती Log in or register to post comments
गणपा 10/30/2012 - 19:47 लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे. मला तर एकच फोटू दिसला. बादवे येवढी घाई कसली? लिखाण आणि प्रचि एकत्रंच येउंदेत की. Log in or register to post comments
ह भ प 10/31/2012 - 13:17 पर जो दिसतुय त्यो लइइइ.. झक्कास.. म्हनुन मंग बाकिचे बी टाका बिगीबिगी.. Log in or register to post comments
किरण शेलार 10/31/2012 - 14:02 एकुण ३ फोतोस टाकले आहेत्.आपणास कोणता एक दिसतो ते कळ्विने . Log in or register to post comments
आशु जोग 10/31/2012 - 10:57 फारच सुंदर फोटो आहेत केवळ अप्रतिम ! अजुनही फोटोज येऊद्यात, शुभेच्छा ! Log in or register to post comments
मृत्युन्जय 10/31/2012 - 15:27 फोटोशॉप्ड आहेत का? तसे असेल तर नाही आवडले. आणि तसेच आहे असे वाटत असल्याने नाही आवडले. असो. फटु बरोबर लिखाणही असले असते तर नक्कीच मजा आली असती Log in or register to post comments
मला तर एकच फोटू दिसला.
बादवे येवढी घाई कसली?
लिखाण आणि प्रचि एकत्रंच येउंदेत की.
मलाबी योकच दिसतुया..
पर जो दिसतुय त्यो लइइइ.. झक्कास.. म्हनुन मंग बाकिचे बी टाका बिगीबिगी..
एकुण ३ फोतोस टाकले आहेत्.आपणास कोणता एक दिसतो ते कळ्विने .
फारच सुंदर फोटो आहेत
केवळ अप्रतिम !
अजुनही फोटोज येऊद्यात, शुभेच्छा !
क ब्वा
माफ करा राव !! पहिलाच प्रयत्न आहे.
फक्त दुसराच फोटो दिसतोय (मला तरी)
आता दीसतात ४ हि फोटो!!!!...
छान फोटो
चान चान....! ;-)
फोटोशॉप्ड आहेत का? तसे असेल तर नाही आवडले. आणि तसेच आहे असे वाटत असल्याने नाही आवडले.
असो. फटु बरोबर लिखाणही असले असते तर नक्कीच मजा आली असती