Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दु:ख झाले पाखरू

ज — जयवी, Wed, 10/31/2012 - 14:41
आज माझ्या वेदनेला पंख हसरे लाभले दु:ख झाले पाखरू अन नाचू गाऊ लागले भिरभिरीची पाखराच्या सवय होऊ लागली वेदनेच्या जाणिवेची गरज भासू लागली दूर झाले मग सुखाच्या पाश सारे तोडले जीव जडला वेदनेवर दु:ख मिरवू लागले. भेटते जेव्हा नव्याने वेदनेला त्या जुन्या जाग येते जीवनाच्या मैफिलीला मग सुन्या जयश्री

प्रतिक्रिया द्या
1933 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/31/2012 - 17:43 नवीन
भेटते जेव्हा नव्याने वेदनेला त्या जुन्या जाग येते जीवनाच्या मैफिलीला मग सुन्या >>> झक्कास :-)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 10/31/2012 - 23:59 नवीन
नकळत चाल लागुन गेली. सलाम!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 11/01/2012 - 05:08 नवीन
मी सुदधा चालीतच वाचले.छान...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/01/2012 - 05:29 नवीन
मस्त... भिरभिरीची पाखराच्या सवय होऊ लागली वेदनेच्या जाणिवेची गरज भासू लागली वा...
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 11/01/2012 - 06:52 नवीन
दु:ख हा सर्वात ईमानदार पाळीव प्राणी आहे. एकदा का लळा लागला की कध्धी सोडत नाही आपल्याला. मग बसावं, निवांतपणे त्याला गोंजारत! कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 11/01/2012 - 06:59 नवीन
वॉव!
  • Log in or register to post comments
न
निश गुरुवार, 11/01/2012 - 12:33 नवीन
जयवी जी, कविता आवडलीं.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 11/01/2012 - 12:36 नवीन
मस्त!! जीव जडला वेदनेवर दु:ख मिरवू लागले. हे आवडलं.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 11/02/2012 - 08:00 नवीन
हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सुधीर Sat, 11/03/2012 - 04:50 नवीन
चांगली जमलीए.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 11/03/2012 - 08:54 नवीन
तहे दिल से शुक्रिया दोस्तो :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा