Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिशाप जीवनाचा

म — मूकवाचक, Fri, 11/02/2012 - 14:03
(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद) आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला जगणे उदासवाणे, माझे करून गेला नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84

प्रतिक्रिया द्या
3118 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ज
जेनी... Fri, 11/02/2012 - 14:11 नवीन
खुप भावनिक भावानुवाद ! आवडलं :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 11/02/2012 - 14:34 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 11/02/2012 - 14:55 नवीन
भावानुवादातही ओळी-ओळीत दु:ख ओथंबतंय हे यशच म्हणायला हवं...I wasn't ready to be melancholy right now, but you succeeded in making me so (हेही यशच!)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/02/2012 - 14:58 नवीन
भावानुवाद जमलाय मस्तच!स्वतंत्र रचना म्हणावी इतका चांगला!
  • Log in or register to post comments
स
सावकार स्वप्निल Fri, 11/02/2012 - 15:04 नवीन
अतिसुंदर !
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 11/02/2012 - 15:22 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/02/2012 - 16:19 नवीन
सुरेख ! :)
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 11/02/2012 - 17:16 नवीन
हा मुक्या कधीतरीच लिहितो, पण जोरदार लिहितो राव!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/02/2012 - 17:34 नवीन
उत्तम...उत्तम...आणी उत्तम... :-)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 11/02/2012 - 17:44 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 11/02/2012 - 20:01 नवीन
>>नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला सुंदर भावानुवाद..
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 11/03/2012 - 10:08 नवीन
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला काय कल्पना आहे! मस्त झालाय तुमचा भावानुवाद. खरतर एखाद्या गोष्टीमुळे फक्त सुरवात होते एखाद्या लिखाणाची, पण मग त्याला (लिखाणाला)स्वतःच अस एक वेगळेपण, एक वलय निर्माण होत, त्यामुळे मुळ प्रेरणेवर किती विसंबायच ते आपणच ठरवु शकतो.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Sat, 11/03/2012 - 16:54 नवीन
क्या बात है ! ! ! 'जिंदगी को उदास कर भी गया' खुप-खूप वेळा ऐकली. पण अनूवाद त्याहिपेक्षा सुन्दर. मजा आली.
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Mon, 11/05/2012 - 07:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 11/05/2012 - 07:26 नवीन
मूळ गझलेइतकाच सुरेख भावानुवाद.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 11/05/2012 - 12:03 नवीन
मूळ गझलेतला भाव तंतोतंत उतरलाय. नेहमीप्रमाणेच ब्येष्ट. :)
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/08/2012 - 07:01 नवीन
ही तर उत्कृष्ट अशी स्वतंत्र कविता आहे. खूप उत्कट. धन्यवाद! राघव
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 11/08/2012 - 07:08 नवीन
मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला
हे विशेष आवडले मूळ गझल तर ग्रेट आहेच पण भावानुवाद पण भावला
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Fri, 10/11/2013 - 10:51 नवीन
...खूप आवडला भावानुवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा