Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चारोळी

क — कल्पी जोशी, Fri, 11/09/2012 - 18:06
तूझं मला आठवणं माझं देहभर उजळण कुणाची नजर न लागो काळोखात पणतीचं लकाकण कल्पी

प्रतिक्रिया द्या
2406 वाचन

💬 प्रतिसाद (7)
स
सावकार स्वप्निल Sat, 11/10/2012 - 19:30 नवीन
छान आहे चारोळी , माझाही पाझर फुटलाय ........................................... तुलाही कधितरी मझ्या मनाची सावली भावली असावी, सागराच्या पाण्यालाही निळ्याक्षार पाण्याची ओढ असावी. तुझ्या गहिवरलेल्या मनाची चिंता मला सांगत होती, तु केलेल्या काळजी ची आठवण भरुन येत होती.
  • Log in or register to post comments
क
कलश Sun, 11/11/2012 - 08:05 नवीन
मी ही देतोय आरोळी कराया येतेय का चारोळी बघा जमल्यात का दोन तरी ओळी.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/11/2012 - 18:19 नवीन
कलश अदळला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलश
क
कलश Sun, 11/11/2012 - 08:05 नवीन
मी ही देतोय आरोळी कराया येतेय का चारोळी बघा जमल्यात का दोन तरी ओळी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/11/2012 - 18:21 नवीन
कल्पीशेठ, लिहित राहा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/11/2012 - 18:24 नवीन
बांधली जमेल तशी शब्दांची मोळी नसे का ना ती पुरणपोळी ती तर चुकुन पडली चारोळी :-b
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 11/12/2012 - 09:19 नवीन
जोशीकाकू येउद्यात धडाधड
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा