Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<<मनातलं सांगताच येईना>>

प — प्रास, Fri, 11/09/2012 - 19:33
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता उघडता येईना उधारीतल्या वारूणी गिळूनही नरडेच चिंब ना होतेय... बतावणींची यादी चाळली तरी अजिबात अंदाज येईना केव्हातरी मला आठवण येईल दादागिरी समजूत घालतेय...

प्रतिक्रिया द्या
5593 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ज
जेनी... Fri, 11/09/2012 - 19:34 नवीन
=)) =)) . =)) =))
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 11/09/2012 - 20:23 नवीन
वाह वाह !! लई झ्याक.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sat, 11/10/2012 - 03:35 नवीन
ठ्याॅ
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Sat, 11/10/2012 - 04:01 नवीन
ये हूई ना बात प्रास भौ लई म्हंजे लई म्हंजे लईच झ्याक बगा आवडेश बर्का :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 11/10/2012 - 04:11 नवीन
लै भारी हो प्रासदादा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/10/2012 - 07:22 नवीन
ए..........ढिश्क्यांव...ढिश्क्यांव...ढिश्क्यांव...! Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/10/2012 - 10:21 नवीन
एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्‍याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या पण त्याची जागा समर्थपणे घेतल्याबद्दल हाबिणंदन! लै भारी!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/10/2012 - 15:36 नवीन
ऐसा क्या कर्ते आपा??? ऐसे शिक्रेटा नक्को फोडू ना! बाकी प्रास'ब्वां'चा विजय असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अन्या दातार Sat, 11/10/2012 - 17:17 नवीन
एखाद्याच्या मुसक्या आवळण्यासाठी संपादक केले जाते हे थोडक्यात सांगितल्याबद्दल संपादक पॆसा यांचे आभार! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेनी... Sat, 11/10/2012 - 20:55 नवीन
मुस्क्या मुद्द्यावर सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/10/2012 - 19:11 नवीन
@एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्‍याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या >>>Image removed. आणी म्हणे,,,,,,, ''मी विडंबक नाही हो...............!'' Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सविता००१ Sat, 11/10/2012 - 10:33 नवीन
तुफान लिहिलस. बाकी हे पण येतं वाटतं डॉक्टर तुम्हाला??????? बेश्टम बेष्ट
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 11/10/2012 - 12:40 नवीन
तुझी नी माझी खुन्नस! :-/
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 11/10/2012 - 13:19 नवीन
:D टिप्पीकल!!
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 11/10/2012 - 15:15 नवीन
पदार्पणातच ढिंगाणा !! मस्तच ! मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... >>> संदर्भ डोस्क्यात यायला जरा उशीरच झाला, पण आल्यावर महाभयन फुटलो हसुन !! लगे रहो !
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 11/10/2012 - 16:07 नवीन
मस्त विडम्बन!!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 11/10/2012 - 20:08 नवीन
मस्त वि "डम्ब" न !!!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 11/10/2012 - 21:45 नवीन
लैच =)) =))
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 11/11/2012 - 02:29 नवीन
लै भारी ओ वैद्यबुवा, बरं पण नक्की कधीची खुन्नस म्हणायची ही.
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Mon, 11/12/2012 - 07:40 नवीन
खटक्याव ब्वॉट.. जाग्याव पल्टी..
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 11/12/2012 - 08:08 नवीन
:) मस्त !!
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 11/12/2012 - 08:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा