Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"ह्या बेहोशितचं जगणं असतं"

र — रसायन, Mon, 11/19/2012 - 12:11
खूप दिवसांनंतर मी, पुन्हा तुझ्यासाठीच लिहिणार आहे माझ्याच नकळत मी आज तुझ्याशी बोलणार आहे तु कोण आहेस?कशी आहेस?...माहित नाही ह्यां शबदांत तुला पाहण्याचा प्रयत्न मी करणार आहे असशील तु हसरी,थोडी लाजरी स्वप्नांमध्ये रमणारी असशील तु ही माझ्यासारखीच भावविश्वात जगणारी तुझ्याशी भेट होईल की नाही..? हे मलासुद्धा ठाऊक नाही ह्या मनःपटलावरचे चित्र पुसता पुसल्या जात नाही तुला आठवुण तुझ्यावर लिहिणं हेच तर कवितेचं कारण असतं ! खरं सांगु, तु नसताना तुला अनुभवणं "ह्या बेहोशितचं जगणं असतं"

प्रतिक्रिया द्या
1439 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ह
ह भ प Mon, 11/19/2012 - 12:14 नवीन
प्रेमात पाडणारी कविता.. लिहित रहा..
  • Log in or register to post comments
र
रसायन Mon, 11/19/2012 - 12:15 नवीन
:) नक्कीच
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 11/19/2012 - 12:17 नवीन
अजब रसायन आहे हे तु नसताना तुला अनुभवणं "ह्या बेहोशितचं जगणं असतं"
  • Log in or register to post comments
च
चेतन माने Tue, 11/20/2012 - 08:14 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments
र
रसायन Tue, 11/20/2012 - 09:06 नवीन
धन्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन माने
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 11/20/2012 - 11:29 नवीन
शेवट मनाला स्पर्शून गेला.......
  • Log in or register to post comments
र
रसायन Tue, 11/20/2012 - 11:47 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा