गार - व्हा
काम जरा जास्त आहे ...दर वेळी वाटत...
भर मीटिंग मधे appraisal घेउन स्वप्न नव दाटत..
तरी बडबड चालत राहते डोक चालत नाही...
कस्टमर शिवाय मीटिंग मधे कोणीच बोलत नाही...
तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो...
तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो...
रिजल्ट मधल्या चूका वेशीवरती टांगतो....
आमी पळवाटा हुड़कत सैरावैरा धावतो...
hi how are you ? मनुन विषय वळवून बघतो...
दुपार टलून संध्याकाळचा सुरु होतो खेळ..
कितीही नको मनल तरी मीटिंग ची जालेली असते वेळ..
चक्क कस्टमर समोर मेनेजर शिव्या देऊन घेतो ....
मीटिंग आंधी आमच्या मधे कुठून इतका " गार - व्हा " येतो..
💬 प्रतिसाद
(7)
घ
घाटि प्रम्या
Wed, 11/21/2012 - 09:36
नवीन
गार झालो!
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 11/21/2012 - 11:24
नवीन
चांगला प्रयत्न आहे, धन्यवाद.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Wed, 11/21/2012 - 11:49
नवीन
छान ..
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 11/21/2012 - 18:09
नवीन
मी नै ज्जा.............. मला गरम व्हायचय,,,मला कॉफी हवी. :-p
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 11/21/2012 - 18:41
नवीन
मला गरम व्हायचय,,,मला कॉफी हवी.
प्यार के साइड इफेक्ट्स - राहुल बोस - ए चुप चुप अभी तेरा टाइम नही आया चुप चुप
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 11/22/2012 - 07:41
नवीन
कॉफी..???
ठ्ठो..!!!!! :-))
- Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे
Sun, 11/25/2012 - 13:10
नवीन
मनातलं बोललात :) ....मस्तच!
- Log in or register to post comments