भांडे का लपविता ... ???
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-)
प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239
नकळत चरे आले
पातेले फळीवरुन पडले
तू ताक घुसळायची रवि झालिस
हे मलाच कसे नाही कळले???
गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे..
थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम..
ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम...
यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही...
पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' 

💬 प्रतिसाद
(128)
ग
गणपा
Fri, 11/23/2012 - 11:27
नवीन
आडातच नाही तर पोहऱ्यात कशी अपेक्षा ठेवावी? ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 11/23/2012 - 12:08
नवीन
आडात कितीही असलं तरी पोहर्याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 18:49
नवीन
@!पोहर्याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. >>> टाइमपास ला सिरियसली घेतलं,,,की असं होतच :-p
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 11/23/2012 - 11:31
नवीन
बुवा एक काम करा.. ह्या ताकाचा मठ्ठा करा नि ह्या जिलब्या बुडवून खा

- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 11:34
नवीन
गंपा दादांची प्रतिक्रीया वास्तविक आणी म्हणुनच स्विकरणीय आहे... :-)
पण स्पांडोबा आपण ??? हाय हाय आंम्ही बोलूच नये... ;-)
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 13:16
नवीन
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 11/23/2012 - 12:00
नवीन
आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 13:50
नवीन
बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>> तुंम्हा हणुभवी लोकांच्या फोचलेल्या आध्यात्माणु सार बरोबर हाय :-p
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 12:35
नवीन
आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>>>

- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 14:08
नवीन
हसण बघुन वाचाच गेली

- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 14:09
नवीन
हसण बघुन वाचाच गेली

- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 12:36
नवीन
विडंबन छान झालयं..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/23/2012 - 13:02
नवीन
अत्रुप्त आत्म्याची त्रुप्त कर्नारी जिल्बी!! हाउर आंदो!!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 11/23/2012 - 14:26
नवीन
बुवा, आम्ही तुमच्या काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान आहोत. तेव्हा येऊ देत अजून एक कविता.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 11/23/2012 - 15:03
नवीन
काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान वैगरे ठीकै वल्लीबुवा, पण हे आताच प्रसवलेलं काव्य निदान रांगायला तरी लागू दे!! येवढी घाई बरी नव्हे. ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 15:16
नवीन
@येवढी घाई बरी नव्हे.>>> ह्हे ह्हे ह्हे ...! :-b
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Fri, 11/23/2012 - 16:09
नवीन
ताक आणि भांडे यांच्या 'भांड'वलावर जोरदार जोडकविता झाली कि बुवा ...धन्य जाहलो !
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Fri, 11/23/2012 - 17:49
नवीन
चला बुवा आता पुढचे शब्द घ्या
नाक आणि गोंडे
चाक आणि धोंडे
ओठ आणि तोडे
अजुन काही अॅडवताय का कुणी बघा.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 11/24/2012 - 06:19
नवीन
नाक आणि गोंडे
चाक आणि धोंडे
ओठ आणि तोडे
अफू आणि बोंडे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 11/24/2012 - 06:06
नवीन
बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 11/24/2012 - 06:23
नवीन
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 11/24/2012 - 08:25
नवीन
स्पांडू हरामखोर...
तुमच्यात अविवाहिताचे हनिमून असते काय??? आं............................
स्पांडू<< >>बंदूक आत्मा

- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 11/24/2012 - 08:47
नवीन
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Sat, 11/24/2012 - 10:26
नवीन
बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते ग्रहणाचे, हनिमुनचे नाही. हनिमुन प्रायव्हेट लिमिटेड प्रकार असतो.
ते मन्या फेणॅ गेले होते म्हणे तिकडे काय झालं, आले का हो परत ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 11/24/2012 - 11:22
नवीन
अगायायाया पार बाजारच उठवला :D असो, यावरून एक लै बेक्क्क्कार कोटी आठवली, पण जौंदे, बुवा जितेपणीच झपाटतील :P
- Log in or register to post comments
म
मोदक
Sun, 11/25/2012 - 06:52
नवीन
अशा वेळी "इच्छुकांनी व्यनी करावा" असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे.
हीच रिक्वेष्ट समज आणि व्यनी कर. ;-)
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 11/26/2012 - 08:16
नवीन
कोडाईकॅनाल तो खैर समझे, पण हनीमूनवर भूछत्राचा काय उपयोग असतो? काही औषधी वगैरे??
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 11/26/2012 - 20:43
नवीन
चांदीच्या पेल्याचे प्रयोग अजुनही ओले-हिरवे आहेत मिपावर
अर्धवटराव
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 11/28/2012 - 13:15
नवीन
>>> भूछत्राचा काय उपयोग असतो? >>>
भुछत्राचा तर म्हैत नै... पण... असो... आपण सर्वज्ञ आहत...
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Sun, 11/25/2012 - 07:53
नवीन
शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर फार खाली पडायला लागला तर त्याला सर्किट ब्रेकर लावुन त्यावर ट्रेडिंग थांबवतात अजुन नुकसान होउ नये म्हणुन, तसं इथं करायची वेळ आली आहे, बाजार उठणं ठिक आहे पण अगदी कट्ट्यासहित उठणं हे वाईट.
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
Mon, 11/26/2012 - 05:16
नवीन
अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....

- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Mon, 11/26/2012 - 05:33
नवीन
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 11/26/2012 - 07:44
नवीन
@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....>>> हात तेरी लिल्ल्या...
दुसर्याची जिल्बी,दुसर्याचाच मठ्ठा
स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा 
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
Tue, 11/27/2012 - 04:45
नवीन
बरे ही घ्या हो ताजी ताजी हाय बगा अत्ताच काढलीये

- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 11/27/2012 - 06:32
नवीन
अबे हा कुठला नवा आकार? जिलबी तर नाहीये अन धड इमरती पण वाटत नाहीये..
कुठे काढलास हा फटू? ;)
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 11/28/2012 - 13:15
नवीन
गणा, हिला जिल्ब्रती असं म्हंतात...
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 13:19
नवीन
वॉव हीला कुठ खलबत्त्यात कुटायची का
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Mon, 11/26/2012 - 05:55
नवीन
अत्यंत अश्लिल कविता. ;)
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 11/26/2012 - 06:13
नवीन
असहमत.
न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.
नवकवींना हतोत्साह करणार्या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय? अशा विचारात पडलेला - मोदक. :-))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 11/26/2012 - 07:39
नवीन
@न्यून
गंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.>>> 
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Mon, 11/26/2012 - 06:30
नवीन
का ब्वॉ?
आजपर्यंत मिपावर एकापेक्षा एक उत्तमोत्तम द्वयर्थी,अनेकार्थी कविता,विडंबने पाडणार्या बुवांना नवकवी म्हणून
त्यांचा अपमान करणार्या या मादकाला* समज द्यावी अशी मी मागणी करतो आणि पळतो. ;)
*या नावाबद्दल जिज्ञासूंनी अधिक चौकशी सदर आयडी कडेचं करावी. ;)
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 11/26/2012 - 09:17
नवीन
बुवांच्या आगामी (हो आगामीच आगाऊ नव्हे) कवितां (?) विषय ...
१.गंड व गंडातर (न्युन सायलेंट)
२.झाड व झडती (मा.वपा यांचा पुर्ण आदर राखून)
३.आपला तो वाव दुसर्याची ती ..... (हे वाक्य पुर्ण करण्याची ताकद फक्त व.पा. व सूड (सलिम-जावेद) यांच्यातच आहे.
पुन्हा निरागस (नाद खुळा)
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 11/28/2012 - 13:15
नवीन
खुळे की काय तुम्ही...
३. आपला तो वाव दुसर्याच्या त्या xxx...
आलं का ध्यानात... तुम्हाला वचन कळत नै का...
- Log in or register to post comments
प
पिंगू
Tue, 11/27/2012 - 05:07
नवीन
काय हो बुवा, स्वतःच्याच गोल पोस्टमध्ये तुम्ही गोल केला हो..
- पिंगू
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 11/27/2012 - 05:25
नवीन
अत्यंत अश्लील प्रतिसाद..
शब्दसौजन्य - गणामास्तुरे.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 11/27/2012 - 06:15
नवीन
सगळेचं प्रतिसाद तुम्हाला अश्लील दिसायला लागलेतं..धाग्याचा परिणाम म्हणावा काय? :)
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 11/27/2012 - 06:21
नवीन
ऑ :-O
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Tue, 11/27/2012 - 06:49
नवीन
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 05:11
नवीन
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Wed, 11/28/2012 - 09:57
नवीन
कशावरून ताजी आहे !!,,, शि ..ळीही असू शकते..! ह्या बयेच्या हातात हाये म्हणून काय? ;)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »