जे न देखे रवी... चिंब पावसात तू न्हात असशील... By फटू · Mon, 06/30/2008 - 01:11 ">Mon, 06/30/2008 - 01:11 · 7742 reads · 0 bookmarks Primary tabs बघा (आभार : चित्रातील हलणारी चारोळी फक्त माझी आहे... मुळ चलतचित्र कुणा अज्ञात प्रतिभावंताचे आहे... मी त्याचा आभारी आहे !!! ) Log in or register to post comments फटू 06/30/2008 - 01:13 आपलाच, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments अभय धर्माधिकरि 06/30/2008 - 02:40 मालक ...सुन्दर आहे ... Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 06/30/2008 - 09:47 चोरोळी आवडली आणि चित्रही संवेदना !!! Log in or register to post comments सहज 06/30/2008 - 13:01 चिंब पावसात झाले ना तुझे न्हावुन तर आता ग माझे काळुबाई ये गुमान पुशीतो कांती काळी शेपटीपासुन शिंगान गोठा अपुला बरा म्हशे, खाउन घे आंबोन अरं माझ्या गड्या खेड्यात असा चिंब फकस्त शिनेमातली बाई न्हाते. खर सांग लेका, ही चारुळी तु तुझ्या म्हशीच्या आठवनीत लिव्हलीस ना? Log in or register to post comments चेतन 06/30/2008 - 18:12 सतिश /फटु एकदम सही लिहलयस्. आवडलं फोटु मात्र थोडासा विचार करणारा/ अथवा उदास वाटतोय. बर्याच दिवसांनी 'सहज' सुंदर लिहलयसं अवांतर: सहजराव तुम्ही मधल्या आळीतले का हो. (ह. घ्या.) Log in or register to post comments विसोबा खेचर 07/01/2008 - 00:30 परंतु खरं सांगायचं तर चित्रातली बाई एवढी खास अन् आव्हानात्मक वाटली नाही! तात्या. Log in or register to post comments
फटू 06/30/2008 - 01:13 आपलाच, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 06/30/2008 - 09:47 चोरोळी आवडली आणि चित्रही संवेदना !!! Log in or register to post comments
सहज 06/30/2008 - 13:01 चिंब पावसात झाले ना तुझे न्हावुन तर आता ग माझे काळुबाई ये गुमान पुशीतो कांती काळी शेपटीपासुन शिंगान गोठा अपुला बरा म्हशे, खाउन घे आंबोन अरं माझ्या गड्या खेड्यात असा चिंब फकस्त शिनेमातली बाई न्हाते. खर सांग लेका, ही चारुळी तु तुझ्या म्हशीच्या आठवनीत लिव्हलीस ना? Log in or register to post comments
चेतन 06/30/2008 - 18:12 सतिश /फटु एकदम सही लिहलयस्. आवडलं फोटु मात्र थोडासा विचार करणारा/ अथवा उदास वाटतोय. बर्याच दिवसांनी 'सहज' सुंदर लिहलयसं अवांतर: सहजराव तुम्ही मधल्या आळीतले का हो. (ह. घ्या.) Log in or register to post comments
विसोबा खेचर 07/01/2008 - 00:30 परंतु खरं सांगायचं तर चित्रातली बाई एवढी खास अन् आव्हानात्मक वाटली नाही! तात्या. Log in or register to post comments
आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
मालक ...सुन्दर आहे ...
चोरोळी आवडली आणि चित्रही
संवेदना !!!
चिंब पावसात झाले ना तुझे न्हावुन
तर आता ग माझे काळुबाई ये गुमान
पुशीतो कांती काळी शेपटीपासुन शिंगान
गोठा अपुला बरा म्हशे, खाउन घे आंबोन
अरं माझ्या गड्या खेड्यात असा चिंब फकस्त शिनेमातली बाई न्हाते. खर सांग लेका, ही चारुळी तु तुझ्या म्हशीच्या आठवनीत लिव्हलीस ना?
सतिश /फटु
एकदम सही लिहलयस्. आवडलं
फोटु मात्र थोडासा विचार करणारा/ अथवा उदास वाटतोय.
बर्याच दिवसांनी 'सहज' सुंदर लिहलयसं
अवांतर: सहजराव तुम्ही मधल्या आळीतले का हो. (ह. घ्या.)
परंतु खरं सांगायचं तर चित्रातली बाई एवढी खास अन् आव्हानात्मक वाटली नाही!
तात्या.