Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली... :-(

क — केदारविदिवेकर, Sat, 11/24/2012 - 06:43
चिरकालस्य मनी विराजिले जाणार ते म्हणुनी हृदयसम्राट कहविले गेले इति इहलोकीचा कालखंड संपवूनी गेले पण मनी एक मशाल धगधगती ठेवुनी गेले -- के डी ---------------------------------------------------- अनेकांचं काळीज आज, दूर कुठे हरवलं पाहूया, पुन्हा कधीतरी का ते सापडतं ? सापडेल कधी 'ताळ्यावर', याची शाश्वती नाही देव पुन्हा असा कोण पाठवेल याचा नेम नाही जयाने निर्मिले तयाने, बोलावणे आज पाठविले संपला कार्यभाग त्यांचा, मगच मृत्यूसर्प सरसावले प्राण निघून गेला त्यांचा, ज्योत मनात सदैव लावूनी गेले हृदय-सम्राट उगाच ना विराजीले, कर्तुत्व तैसेची दाविले -- के डी

प्रतिक्रिया द्या
1216 वाचन

💬 प्रतिसाद (3)
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 11/25/2012 - 04:54 नवीन
हृदय-सम्राट उगाच ना विराजीले, कर्तुत्व तैसेची दाविले
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/25/2012 - 05:09 नवीन
सातत्याने सर्वत्र फक्त आणि फक्त मराठी भाषेचा आग्रह आणि मराठी उद्योजगता जोपासा. हीच खरी श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Mon, 11/26/2012 - 11:32 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा