Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस क्षण- प्रणय क्षण!

न — निमिष सोनार, Tue, 11/27/2012 - 15:31
पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले!

प्रतिक्रिया द्या
2551 वाचन

💬 प्रतिसाद (7)
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 11/28/2012 - 05:58 नवीन
Image removed.प्रेमात आकंठ बुडालो
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 11/28/2012 - 06:14 नवीन
एक इंटुकली पिंटुकली शकाये . :( कुणाचा प्रणय पाहुन हा 'क्षण ' थांबला ?? हे कुठेच स्पष्ट होत नैये :(
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 11/28/2012 - 09:49 नवीन
...आणि कविताही थांबली याची वाचकांनी नोंद घ्यावी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Wed, 11/28/2012 - 18:27 नवीन
:-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
५
५० फक्त Wed, 11/28/2012 - 19:55 नवीन
लालालाला रारा लारा लेले निले.
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 11/29/2012 - 03:35 नवीन
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 11/30/2012 - 10:30 नवीन
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
जाग्या झाल्याच आहेत तर धागा पण येउद्या :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल तापकीर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा