धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...???
प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D
र ला ट जोडले
कसेतरी यमक जुळले
बसल्या बसल्या कविता पडली
हे मलाच कसे नाही कळले???
अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे..
कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून,
पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून...
यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
*(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)
💬 प्रतिसाद
(72)
स
सुहास..
गुरुवार, 11/29/2012 - 06:59
नवीन
हा हा हा हा !!
( पेटलेत सगळेच ;) )
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/29/2012 - 07:05
नवीन
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 11/29/2012 - 07:06
नवीन
अगोबा ढगोबा कुठचा! गाव तू मला!!
- संत्रस्त परमात्मा
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 07:08
नवीन
ही "दु दु अगोबा" काञ भानगड आहे कोणी सपष्ट करेल कं???
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
गुरुवार, 11/29/2012 - 07:10
नवीन
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 11/29/2012 - 07:15
नवीन
मो SSSSSSSS दु SSSSSSSSSS
हरामखोरSSSSSSS ...................
तू भेट .. दा - खव - तोच तुला माझा इंगा
धौती आत्मा
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 07:17
नवीन
धौती आत्मा :D :D :P मेलो मेलो मेलो..............
आत्मा रामदेवी
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 10:22
नवीन
@धौती आत्मा >>>
पहेले जिल्बी देकर,अभी एल्बी करवां रहे हो...
यांद रख्खूंगा,,,तुझे यांद रख्खूंगा 
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
गुरुवार, 11/29/2012 - 07:38
नवीन
आणि हा प्रतिसाद पाडून माझ्याकडून एका धावेची मदत.
शतकाला ९२ धावा कमी... स्ट्राईकरने सेंच्युरी मारल्यावर मग नॉन स्ट्रायकरने का म्हणून मागे रहायचे ;)
चला त्या निमित्त्याने नॉन स्ट्रायकरने पण शतकाकडे धाव घेण्यासाठी आपली बॅट सरसावलीन :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 11/29/2012 - 08:00
नवीन
आवरा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 11/30/2012 - 01:58
नवीन
नाहीतर काय कात्री चालवशील काय रे पांडवा ?
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
गुरुवार, 11/29/2012 - 08:01
नवीन
लैच...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 08:10
नवीन
हे थर्ड जनरेशन विडंबन बघायचे भाग्य याची मिपा याची धागा मिळालं, धन्यवाद :) मोदक विडंबन पाडू शकतो याचा अस्सल पुरावा नोंद केल्या गेला आहे.
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 11/29/2012 - 08:59
नवीन
मोदक महाराज महान आहात!!!!!!!!!!!!!
यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
हे खत्राच
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 11/29/2012 - 09:08
नवीन
फुटलाय आय मीन सुटलाय नुसता.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 11/29/2012 - 09:57
नवीन
बा मोदका...
कळू दे आत्म्धल्ल्या* आवाजाला
की उसवलेल्या धाग्यांची टोके (मान टाकून)मागे आहेत..
बरेच ताज्या "जिलबी" साठी नव विडंबक जागे आहेत.
हॉशी किंचित कवी..
*आत्म्धल्या या शब्दाचा आत्म्याशी संबध असल्यास निव्व्ळ योगायोग समजाव (सूचना समाप्त)
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 11/29/2012 - 10:01
नवीन
मा. मोदकजी, तुम्ही चिंचवडमधुन पुण्यात रहायला आलात हे फेसबुकावर टाकलं असतं तरी चाललं असतं, त्यासाठी एवढी कविता टाकायची. तरी बरं ३०त नाही आलात ते.
असो.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 10:05
नवीन
@यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''>>> =)) आपल्या मादक काव्यप्रसवतेवर आंम्ही बेहद्द खूष आहोत... :-p
अजिबात अवांतर नसलेलं अ वांतर---प्रस्तुत विडंबन आपल्याला कुणी पाडून दिले... ;-) कारण हे काम आपले नाही,याची साक्ष भविष्यकाळ देणार आहे... :-p
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 11/29/2012 - 10:13
नवीन
ओके, बरेच काळ असतात त्यापैकी हा एक, असो. वाट पाहु काळाची.
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 11/29/2012 - 10:17
नवीन
काय बुवा.. असल्या कविता करायला लागणारे उलुसे डोके माझ्याकडे नाही असे काहीतरी समजू नका. ;-)
तुमच्या माहितीसाठी.
सकाळी तुमचाच धागा गोठवण्यासंदर्भात नवसंपादक वल्लीबुवांशी आमचे भांडान झाले आणि त्या तिरीमिरीत केवळ १५ / २० मिनीटात वरील काव्य पाडले गेले आहे.
श्री सुधांशू देवरूखकर प्रत्यक्षदर्षी साक्षीदार आहेत.
बाकी माहिती व्यनीने विचारली तरी चालेल.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 11/29/2012 - 10:21
नवीन
मोदक यांच्या विडंबनकाव्यमक्षिकाप्रसवक्षमतेवर संशय घेणार्या आत्मू गुरुजींचा तीव्र निषेध.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 10:26
नवीन
या महत्सामासिकशब्दावलीप्रसवावर जानवा न्योछावर करत हूं ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 11/29/2012 - 10:43
नवीन
काव्यमक्षिका शब्दश्रेय मेव्याचे आहे. :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 10:26
नवीन
@श्री सुधांशू देवरूखकर प्रत्यक्षदर्षी साक्षीदार आहेत.>>> =)) काहिही आवश्यकता नाही,,, विडंबन पाडणारे आपणच आहात,हे कळले होतेच,फक्त धाग्यावर खात्री करवून घ्यायची होती... ;-) ती करून दिल्याबद्दल धण्यवाद्स.. 
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 11/29/2012 - 10:18
नवीन
विडंबव आवडलं त्याचबरोबर काही दिवसापुर्वी तु पाठवलेला एसमेस आठवला. ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 11/29/2012 - 10:27
नवीन
कुठला रे तो एसेमेस?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 10:45
नवीन
अयि विद्वांसः सकलगुणविडंबनपारावरपारीणा: सरस्वतीसोमनृत्यनिधानजिह्वा: खलु ||
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 11/29/2012 - 11:03
नवीन
व्हॉट अॅप बंद पडलं काय ?
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
गुरुवार, 11/29/2012 - 11:04
नवीन
दु. .दु. .दु. .मोदु. .
अत्यंत अश्लील कवितेचे अत्यंत श्लील विडंबन. ;-)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 11:09
नवीन
हेच्च म्हणतो. एका अश्लील कवितेचे इतके श्लील विडंबन करणार्या मादक आपलं मोदक यांना संमंतर्फे मंमंच्या आधी समज दिली जावी.
(मेहुणे)
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 11/29/2012 - 11:25
नवीन
मी काय बोलू रे?
I don’t want to dignify such accusations by any response.
( हे आणि असेच उत्तर मिळाले होते मला आणि अमोल खरे ला! :-)) )
(वैयक्तीक मेहेंदळे)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 11:27
नवीन
वैयक्तीक मेहेंदळे हे वपुंच्या त्या स्टॅटिस्टिक्स मराठे सारखं वाट्टंय :)
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 11/29/2012 - 11:31
नवीन
नक्की आठवत नाही...
पण बहुदा "वैयक्तीक मेहेंदळे" नावाचे श्रेय माऊ कडे जाते.
त्यामुळे ते क्रेडीट मला नाही. :-D
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 11/29/2012 - 12:47
नवीन
खतरा....
मिपाच्या पार्श्वपतलावर कुणाकुणाचं काय काय चालू असतं ह्याची हलकीशी झलक ह्या ..डंबनाच्या (वि म्हणावं की सु असा प्रश्न पडलेला असल्यानं मोकळंच ठेवलंय) णिमित्तानं आम्हा परिघाबाहेरच्या मिपाकरांना मिळताना दिसत असून कालाय तस्मै नमः न म्हणता मिपाचे भवितव्य अॅज युज्वल उज्ज्वल निकम आपलं उज्ज्वल आहे असे बोलून मी माझे साडे अडतीस शब्द संपवतो....!
जय हिंद जय महाराष्ट्र. (हे अॅडीशनल आहेत)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/29/2012 - 13:18
नवीन
आडात काहीच नसताना पोहर्यात बर्यापैकी काहीतरी येणं हे पहिल्यांदाच घडतंय.
- Log in or register to post comments
इ
इष्टुर फाकडा
गुरुवार, 11/29/2012 - 13:23
नवीन
मम :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 13:30
नवीन
जर नसेल अडात तर पोहोय्रात (तरी) येणार कुठून?
मग तुंम्ही कित्तिहि बोलाल निसर्गनियमा विरुद्ध पेटून...! :-)) :-p
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 13:33
नवीन
यमक हराम ;) :P
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 11/29/2012 - 13:53
नवीन
आडात काही नसतानाही पोहोर्यात काहीतरी येवू शकते,
जसे दही ताक लोण्यावर कोडाईकनालचे भूछत्र उगवते!
:-D
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 14:07
नवीन
दही ताक लोण्याचिया मूळ धागा
कसे घेइ भूछत्र रे त्याचि जागा
जसा येइ कोडाइकॅनाल तैसा
मधूचंद्र येई तिथे हो अपैसा!!!
भली थोरली डेअरी काढलीसे
तयें तृप्त होती ते आत्मूस कैसे??
भल्या शीतकाळी करा मंथनासी
असा देति आदेश सार्या जनांसी ;)
जगी सर्वथा तृप्तसा कोण आहे?
मधूचंद्रिचा वेध का थांबताहे :P
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे काव्य ते प्राप्त जाले ;)
(वाल्गुददास समर्थ)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 14:17
नवीन
@जगी सर्वथा तृप्तसा कोण आहे?
मधूचंद्रिचा वेध का थांबताहे
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे काव्य ते प्राप्त जाले>>>
वाल्गुददासा, सॅल्युट स्विकार रे आत्म्याचा :-)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 14:33
नवीन
खिलाडू आत्मा झिंदाबाद :)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/29/2012 - 14:44
नवीन
मात्रा/ वृत्त यांच्यावर येवढे कष्ट घ्यायची खरंच गरज नव्हती, र ला र आणि ट ला ट जुळवून काम भागलं असतं. पण काव्य/ विडंबन कसं असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. ;)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 11/29/2012 - 14:54
नवीन
+१
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 17:56
नवीन
@मात्रा/ वृत्त यांच्यावर येवढे कष्ट घ्यायची खरंच गरज नव्हती, र ला र आणि ट ला ट जुळवून काम भागलं असतं.>>> ज्याचे सुख/दु:ख त्यालाच कळते... आपले न जाणो का कशास अन काय जळते ?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 11/29/2012 - 15:37
नवीन
तूही काव्यमधुमक्षिकाप्रसवकलाकुशल हैस हे माहिती होतंच. बरेच दिवसांनी त्याचा अतिसुखदायकपुनःप्रत्यय आला. धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 14:05
नवीन
कुणाला मारला दगड, आणी घायाळ झालं नेमकं कोण?
सरळ नंबर लावला,तरी रॉंग अंगावर घेतो कोण? :-p :-))
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 11/29/2012 - 14:10
नवीन
आमच्याच कवितेवर तुमचे रिप्लाय हो सगळे (कविता???? :-)))
दुसर्या ओळीचा अर्थ आणखी एकदा सांगा बरे! :-) :-))
- Log in or register to post comments
स
सोत्रि
गुरुवार, 11/29/2012 - 13:55
नवीन
सहजावस्था प्राप्त झाल्या गेली आहे!
- (आडाचे न पिता, हातपंपाचे पाणी प्यायलेला) सोकाजी
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 11/29/2012 - 13:38
नवीन
हा तर जिल्बी डब्ल्यूने आउट करण्याचा प्रकार ! मोदकराव प्रत्यक्ष भेटल्यावर दक्षिणा..... सॉरी मेडल देतो !
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »