बडवे
राम हवा,म्हणून
आम्ही 'त्यांना' बडवतो
काम हवे म्हणून
आम्ही 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे दास
आम्हा बडवे होण्याचा ध्यास.
पूर्वप्रकाशित
💬 प्रतिसाद
(2)
अ
अनिल तापकीर
Sun, 12/02/2012 - 04:02
नवीन
सुन्दर
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sun, 12/02/2012 - 17:43
नवीन
रामाचे दास ऐवजी दुसरा शब्दप्रयोग जास्त 'अॅप्ट' राहीलसे वाटते.
- Log in or register to post comments