कलादालन

कलर पेन्सील

Primary tabs

दीपावली
.

.

अभ्या..

छान काढलायत.
जाधवसाहेब तुम्हाला शुभेच्छा.

पैसा

ग्रीटिंग कार्डे आहेत का? मी पण फार पूर्वी पण स्केचपेन्स घेऊन असले उद्योग केलेले आहेत!

संजय क्षीरसागर

....तसा प्रतिसाद द्यायला

एकुजाधव

अहो चान्गला घोडा आहे मी. ऑफीस म्ध्ये देस्क स्पर्धा होती, दिवाळी निमित्त.

अभ्या..

मग १५ दिवसानी आज लागला दिसतोय निकाल?
काय मग बक्षीस मिळाले की नाही?
नवीन लगाम, खोगीर?

त्रिवेणी

थोडेसे अवांतर
माझ्या नवर्‍याने शाळेत असताना चित्रात फुलपाखराला मान काढली होती