कलादालन फ्रॉक By स्वातीश्रीबापट · गुरुवार, 12/06/2012 - 18:05 ">गुरुवार, 12/06/2012 - 18:05 Primary tabs बघा मी शीवलेल फ्रॉक Log in or register to post comments ह भ प 12/06/2012 - 18:12 शो क्युट..!! कुणासाठी आहे हा..?? :) कोणतं कापड वापरलय? पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय?? Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 12/06/2012 - 18:12 ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो. Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 12/06/2012 - 18:21 @तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>> हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 12/06/2012 - 18:24 श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो. Log in or register to post comments अर्धवटराव 12/07/2012 - 00:53 पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P अर्धवटराव Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 12/07/2012 - 21:45 @चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p Log in or register to post comments स्पंदना 12/07/2012 - 04:45 मोठा साईझ? परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ. Log in or register to post comments इरसाल 12/07/2012 - 09:33 धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे ) Log in or register to post comments स्पंदना 12/08/2012 - 10:16 चुकीचा शब्द. धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी. Log in or register to post comments जेनी... 12/11/2012 - 21:35 दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :) अगत्याने येन्याचे होइल ;) Log in or register to post comments अनन्न्या 12/06/2012 - 18:22 खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय. Log in or register to post comments जेनी... 12/06/2012 - 19:27 शिक्रु हविय . मिळेल का ?? पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ... आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा . बायदवे मिपावर स्वागत :) असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :) Log in or register to post comments स्वातीश्रीबापट 12/06/2012 - 19:43 एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. Log in or register to post comments दादा कोंडके 12/06/2012 - 19:47 एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;) Log in or register to post comments सस्नेह 12/07/2012 - 21:57 चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही. Log in or register to post comments प्यारे१ 12/07/2012 - 22:45 कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;) Log in or register to post comments सस्नेह 12/09/2012 - 12:05 कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही. पण धागाकर्तीचे वय...... Log in or register to post comments श्रीमत 12/06/2012 - 20:04 आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............ Log in or register to post comments रेवती 12/06/2012 - 20:17 छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला. Log in or register to post comments सस्नेह 12/06/2012 - 20:27 मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता. Log in or register to post comments ५० फक्त 12/06/2012 - 23:17 frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ? Log in or register to post comments पैसा 12/06/2012 - 23:21 तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा! Log in or register to post comments ज्ञानराम 12/07/2012 - 09:26 फारच गोड , छान शिवलाय फ्रोक.. Log in or register to post comments जयवी 12/07/2012 - 11:23 मस्त :) Log in or register to post comments बायडी 12/07/2012 - 11:47 छान शिवलाय हो... Log in or register to post comments मोदक 12/07/2012 - 19:41 व्वा. चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की. Log in or register to post comments स्पंदना 12/07/2012 - 19:45 मोदका.... चटई पाहुन लगेच पाय नको पसरु. Log in or register to post comments सस्नेह 12/07/2012 - 21:58 तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट... Log in or register to post comments निवेदिता-ताई 12/11/2012 - 22:24 छान छान Log in or register to post comments
ह भ प 12/06/2012 - 18:12 शो क्युट..!! कुणासाठी आहे हा..?? :) कोणतं कापड वापरलय? पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय?? Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 12/06/2012 - 18:12 ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो. Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 12/06/2012 - 18:21 @तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>> हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 12/06/2012 - 18:24 श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो. Log in or register to post comments
अर्धवटराव 12/07/2012 - 00:53 पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P अर्धवटराव Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 12/07/2012 - 21:45 @चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p Log in or register to post comments
स्पंदना 12/07/2012 - 04:45 मोठा साईझ? परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ. Log in or register to post comments
इरसाल 12/07/2012 - 09:33 धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे ) Log in or register to post comments
स्पंदना 12/08/2012 - 10:16 चुकीचा शब्द. धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी. Log in or register to post comments
जेनी... 12/11/2012 - 21:35 दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :) अगत्याने येन्याचे होइल ;) Log in or register to post comments
अनन्न्या 12/06/2012 - 18:22 खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय. Log in or register to post comments
जेनी... 12/06/2012 - 19:27 शिक्रु हविय . मिळेल का ?? पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ... आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा . बायदवे मिपावर स्वागत :) असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :) Log in or register to post comments
स्वातीश्रीबापट 12/06/2012 - 19:43 एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. Log in or register to post comments
दादा कोंडके 12/06/2012 - 19:47 एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय. माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;) Log in or register to post comments
सस्नेह 12/07/2012 - 21:57 चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही. Log in or register to post comments
प्यारे१ 12/07/2012 - 22:45 कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;) Log in or register to post comments
सस्नेह 12/09/2012 - 12:05 कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही. पण धागाकर्तीचे वय...... Log in or register to post comments
श्रीमत 12/06/2012 - 20:04 आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............ Log in or register to post comments
रेवती 12/06/2012 - 20:17 छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला. Log in or register to post comments
सस्नेह 12/06/2012 - 20:27 मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता. Log in or register to post comments
५० फक्त 12/06/2012 - 23:17 frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ? Log in or register to post comments
पैसा 12/06/2012 - 23:21 तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा! Log in or register to post comments
मोदक 12/07/2012 - 19:41 व्वा. चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की. Log in or register to post comments
स्पंदना 12/07/2012 - 19:45 मोदका.... चटई पाहुन लगेच पाय नको पसरु. Log in or register to post comments
सस्नेह 12/07/2012 - 21:58 तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट... Log in or register to post comments
शो क्युट..!!
कुणासाठी आहे हा..?? :)
कोणतं कापड वापरलय?
पाकृसारखी शि.कृ. देता येईल काय??
ह्यातली मोठी साईज एकदा कतरीनाच्या अंगावरती पाहिली होती. तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.
@तेंव्हापासूनच त्या फॅशन डिझाईनरच्या शोधात होतो.>>>
हे काय हो परा साहेब ;-) ? मी इथेच मि.पा.वर असतो की... :-p
श्री. अआ तुम्ही स्वातीश्रीबापट ह्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करत आहात. मी ह्या निषेध नोंदवतो.
पराशेठ ड्रेस डिझायनरच्या शोधात आहेत, चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि :P
अर्धवटराव
@चढवणार्याच्या ( किंवा तशी स्वप्न बघणार्याच्या ) नाहि smiley>>> पाप कुणाचे?... शाप कुणाला???... :-p
मोठा साईझ?
परा? अरे हाच घातला होता तिने. मोठा घालुन काय धंदा बसवतोस होय तिचा. काय तरी तूझ बघ.
धंदा ? (निर्वाण पावलो आहे. दहा व्याला येणे करावे )
चुकीचा शब्द.
धंदा हा शब्द वापरताना तो मी व्यापक दृष्टीने म्हणजे काम धंदा या अर्थाने वापरला होता. पण त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघत असेल तर माफी असावी.
दहाव्याच्या जेवनातले मेनु कळवने :)
अगत्याने येन्याचे होइल ;)
खरच, क्रुती पण द्या ना, म्हणजे शिवता येइल.छान झालाय.
शिक्रु हविय . मिळेल का ??
पाक्रु देतेना आमची सानिका तशी शिक्रु द्या स्वातीश्री ...
आणि ते किती वर्षांच्या मुलिसाठी शिवलय ते पण सांगा .
बायदवे मिपावर स्वागत :)
असेच धागे येवुद्यात ... अनेकानेक सुभेच्छा :)
एक ते दीड वर्शाच्या मुलीला शीवलाय.
माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टरीण बाई. ;)
चटई व फ्रॉक यांच्या आकारांच्या प्रमाणाचे गुणोत्तर पाहिल्यास सहा म.पेक्षा जास्त वयाच्या मुलीला बसेल असे वाटत नाही.
कतरीनाचं वय सहा म. पेक्षा जास्त आहे अशी आपणास शंका आहे का? ;)
कत्रीनाच्या वयाबद्दल मुळीच शंका नाही.
पण धागाकर्तीचे वय......
आहो दादा कोंडके उगच तिन्गल नका करु कोनाचि. तुम्हाला तारि तयार कर्ता येत का असा फ्रोक. तुम्हि आग्दि दोक्यत चाला आहात............
छान झालाय फ्रॉक. अंमळ गुटगुटीत मुलीसाठी शिवल्यासारखा आहे पण आवडला.
मुलीसहित फोटो दिला असता तर अजून छान वाटला असता.
frok 198.04 KB या ऐवजी frok 198.04 Kg असं वाचलं, हे वजन नक्की कशाचं फ्रोकचं की घालणा-याचं ?
तुमच्या हातात कला आहे असं दिसतंय. इथे मिपावर पाकृ देणारे अनेकजण आहेत पण विणकाम, शिवणकाम देणारे कमी. फ्रॉक कसा शिवला, कापड कसलं आहे, मापाची आकृती असं सगळं लेखात दिलं असतंत तर छान वाटलं असतं. पुढच्या वेळेला असा लेख देऊन बघा!
फारच गोड , छान शिवलाय फ्रोक..
मस्त :)
छान शिवलाय हो...
व्वा.
चटई आवडली.. चटईच्या पूर्ण डिझाईनचा पण एक फटू टाका की.
मोदका....
चटई पाहुन लगेच पाय नको पसरु.
तर काय, मोदकाला दिले ताट तर लगेच लाव सगळ्यांची वाट...
छान छान