Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मित्र :)

र — रसायन, गुरुवार, 12/06/2012 - 18:23
अकस्मितपणे त्याची तिच्याबरोबर भेट झाली पहिल्या भेटीतचं जणू ती त्याला आपली वाटू लागली वरचेवर होऊ लागल्या त्यांच्या भेटीगाठी वाटले त्याला ती, फक्त बनलीय त्याच्यासाठीचं मनातं त्याच्या आलं सालं एक्दाचं धाडसं करावं आपल्या मनातलं प्रेम तिच्यापुढं व्यक्त करावं धाडसं करूनं तो म्हणाला, "स्विकारशीलं का माझ्या प्रेमा?" पण मित्र बनवून तिने त्याचा पुरता केला मामा ठाऊक नव्हतं बिचार्‍याला प्रेम करायचं सूत्र आयुष्यभरं बनूनं राहीला तो तिचा "मित्रं" :):):);) (कविता- स्वरचित)

प्रतिक्रिया द्या
1910 वाचन

💬 प्रतिसाद (7)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/06/2012 - 18:38 नवीन
@आयुष्यभरं बनूनं राहीला तो तिचा "मित्रं" >>> ह्हा...!ह्हा...!ह्हा...! आंम्हाला दिसले आपल्या मनीचे ;-) चित्र :D
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Fri, 12/07/2012 - 04:46 नवीन
हळुवार.. नर्मविनोदी कविता.. रसायनशेठ.. भारीच भट्टी जमवता राव तुम्ही शब्दांची अन भावनांची.. आपल्याला तर आवडेश..
  • Log in or register to post comments
स
सर्वज्ञ Fri, 12/07/2012 - 04:51 नवीन
बोलायला शब्दच राहीले नाहि अप्रतिम मित्रा:)
  • Log in or register to post comments
र
रसायन Fri, 12/07/2012 - 05:00 नवीन
:);)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 12/08/2012 - 06:19 नवीन
नाव तीच घेण्यासाठी सांगु किती लोका लोका गेली माझी वाचा देवा झालो मी मुका मुका दादा
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 12/13/2012 - 05:43 नवीन
एकदम सही जमलीय वा....................
  • Log in or register to post comments
र
रसायन Mon, 12/17/2012 - 11:08 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल तापकीर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा