पाककृती

पास्ता

Primary tabs

सर्व प्रथम मिपाच्या सर्व बल्लवाचार्‍यांची माफी मागते. त्यांनी समृद्ध केलेल्या पाककृती विभागात माझी नापाक रेसीपीचा फक्त फोटो टाकते आहे म्हणून.
मी पहिल्यांदाच पास्ता घरी करून बघितला खानेबल झाला होता.
plz सांभाळून घ्या.

a

त्रिवेणी

@ मोदक,
काय गरिबाची चेष्टा करता. तो फोटोत बेडशीट आहे. गादीवर बसून खाणार होते म्हंटलं चांगलं दिसत आहे तोवर फोटो काढून घ्यावा.

कवितानागेश

अहो, कसा कसा केला ते तरी सांगा.
आम्ही पण घरी करु की खानेबल पास्ता.

अभ्या..

काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय?
रेसिपीच टायीप करून टाका डायरेक्ट. ते तक्ते वगैरे एक्सेलमध्ये करत बसु नका ;)

त्रिवेणी

मराठी ट्यपींग अजून जास्त येत नाही प्रयत्न चालू आहे.

प्रतिज्ञा

पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'.
हा हा......

प्रतिज्ञा

पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'.
हा हा......