भटकंती

गोवा - सागरी किनारे- भाग २

Primary tabs

गोवा - सागरी किनारे- भाग १

१.
g01

२.
go2

३.
go3

४.
go4

५.
go5

६.
go6

७.
go7

८.
go8

९.
go9

१०.
go10

११.
go11

१२.
go12

१३.
13.

१४.
go14

१५.
go15

१६.
go16

१७. चिअर्स
go17
समाप्त

कॅमेरा निकॉन डी९० + लेन्स निकॉन १८-५५ व निकॉन १०५ + (काही फोटोमधे) पोलोरायजर फिल्टर.

कपिलमुनी

किनार्‍यांची नावे आणि माहिती दिली असती तर अजून छान वाटले असते

गणपा

कसे फोटो काढावेत (आणि इथे टाकवेत) याचा उत्तम नमूनाच.

सस्नेह

पहिला फोटो खूप आवडला.
बाकीचेही सुंदर.
सूर्यास्ताच्या फोटोत कय दिसत आहे शंखासारखे ?

जेनी...

सगळेच अप्रतिम ...

सगळ्यात जास्त पहिला ,सातवा आणि दहावा खुप खुप आवडला ..
त्यातुनहि दहावा फोटो म्हणजे मस्त मस्त मस्त .

पैसा

सगळे फोटो दृष्ट लागण्यासारखे देखणे आलेत!

तो नरकासूर कुठे सापडला तुला?

jaypal

बाघा परीसरात सापडला.
२दिवस आधी गेलो असतो तर समस्त नरकासुरांची मिरवणुक बघता आली असती.

हिरवळ

फारच सुरेख आलेत फोटो.... इथे घरीच बसल्या बसल्या तुम्ही गोव्याची सैर करवलीत.... त्या चिमुकल्याचा फोटो तर खुपच cute....

jaypal

एकदम करेक्ट प्रीमो. मान गये उस्ताद आपकी पारखी नजर को.....

प्यारे१

अरे बघा बघा.... असे काढतात फटु!

अवांतर : चांगल्या प्रतिक्रिया मागून कधी मिळतात का?
जेव्हा तुमचं कामच बोलत असतं तेव्हा अशा पदर पसरण्याची नि नंतर फणकार्‍याची गरज पडत नाही.!

स्पंदना

१० आणि १६ साठी २००/ १०० .

मस्त मजा केलीय जयपाल. ते वाळुतुन उठुन उभे राहिल्यावर चिकटलेला वाळुचा ठसा तर अप्रतिम.
दिल गोवा गोवा हो गया.

पाषाणभेद

+१
ते वाळूत खेळणार्‍या मुलांचे दोन्ही फोटो फार छान आलेले आहेत. खुप आवडले.
अन शेवटचा चिअर्सचा फोटो तर खुपच छान.

सौरभ उप्स

अप्रतिम.. पहिल्या भागा पेक्षा ह्या भागातले फोटो जास्त बोलके वाटतायत.... छान जपलय नैर्सार्गिक सौंदर्य आणि मानवी हालचाल आणि दोघांचा मेळ असलेले काही क्षणही छान टीपलेय्त....