कविता
मी केलेली प्रत्येक कविता
तुला ऐकवावीशी वाटते..!
पण खर सांगु, तु मनापासून ऐकतेस ना
म्हणून तर कविता करावीशी वाटते..!!
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/19/2012 - 13:41
नवीन
अजून अशा दोन-चार-पाच कविता एकाच धाग्यात येऊ दे, छान आहे कविता.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 12/19/2012 - 14:34
नवीन
येऊद्या आणखीन..
- Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर
गुरुवार, 12/20/2012 - 07:07
नवीन
मस्त आहे येउद्या
- Log in or register to post comments
र
रुमानी
गुरुवार, 12/20/2012 - 07:41
नवीन
छान आहे. चारोळी
- Log in or register to post comments
स
सु.द.मोरे
Fri, 12/21/2012 - 03:16
नवीन
धन्यवाद...!!
मिसळपाव वर पोस्ट केलेले हे माझे पहिले काव्य, म्हटले जमतेय का नाही...? पण आता वाटतेय की जमेल म्हणून...
- Log in or register to post comments