कविता
तु मला नेहमी विचारायचीस ना
की कश्या रे जमतात तुला कविता ..?
मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो
मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ...
सु.द.मोरे
💬 प्रतिसाद
(5)
श
श्री गावसेना प्रमुख
Fri, 12/21/2012 - 04:09
नवीन
नमस्कार सर्,चारोळ्या छान आहेत्,फक्त अगोदरची अन ही फक्त एकाच धाग्यात येइल हे बघा,
नक्की शंभरी गाठाल माझ्या शुभेच्छा
- Log in or register to post comments
स
सु.द.मोरे
Fri, 12/21/2012 - 11:58
नवीन
धन्यवाद...!
पुढची पोस्ट ही नक्कीच या सगळ्या चारोळ्यांना एका धाग्यात आणणारी असेल...!!!
- Log in or register to post comments
त
तर्री
Fri, 12/21/2012 - 07:23
नवीन
हे म्हणजे गांडूळाला शेष म्हणण्यासारखे आहे (म.ला.व्य. )
- Log in or register to post comments
स
सु.द.मोरे
Fri, 12/21/2012 - 12:40
नवीन
ह्या चार ओळींना तुम्ही चारोळीच म्हणा, कविता हे तिचे शीर्षक आहे ...!!
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Fri, 12/21/2012 - 20:10
नवीन
कविता थोडी मोठी असती तर जास्त मजा आली असती !
- Log in or register to post comments