परवा रस्त्यावर हे रंगीबेरंगी दृष्य बघितले आणि कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरला नाही. पहिल्यांदा याच एका टेडीच्या टेक्शरचा वापर करून आपल्यासगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.
तुमचे नाव वाचून लेख उघडला.
काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाही. चार ओळी आणि फोटो ... (चांगले आहेतच) पाहून घोर निराशा झाली. काही तरी फर्मास वाचायला मिळेल असे वाटले होते.
थोडे दिवस मिपा वर फोटो डकवणे बंद करावे ही मागणी !
+१ टु तर्री, इतर नवमिपाकरांना देतो तसे प्रतिसाद देणं थोडं अवघड वाटत आहे, सर तुमची फोटोग्राफी उत्तमच आहे यात वाद नाही, तुम्ही प्राण्या पक्षांचे जिवंत फोटो काढता ते छानच असतात, पण कृपया असे फोटो काढुन / धागे काढुन मिपाचं फेसबुक करु नका ही नम्र विनंती.
हा प्रतिसाद आम्ही फक्त नवमिपाकरांची टवाळी करण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह घालवण्यासाठी असे प्रतिसाद देत नाही हे कळावं यासाठी देखील आहे.
याचे उत्तर माझ्या खालच्या प्रतिसादात आहे........पण मला तुमचा मुद्दा तितकासा पटला नाही... या रंगांची उधळण तुम्हाला आवडली नाही का ? याकडे फोटोग्राफीच्या दृष्टीकोनातून बघितल्यास कदाचित माझे म्हणणे काय आहे ते तुम्हाला कळेल.
//हा प्रतिसाद आम्ही फक्त नवमिपाकरांची टवाळी करण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह घालवण्यासाठी असे प्रतिसाद देत नाही हे कळावं यासाठी देखील आहे////
आपल्याला स्वातंत्र्य आहे.
इतर नवमिपाकरांना देतो तसे प्रतिसाद देणं थोडं अवघड वाटत आहे, >>>
इतर नवमिपाकर कोण हो?
हा प्रतिसाद आम्ही फक्त नवमिपाकरांची टवाळी करण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह घालवण्यासाठी असे प्रतिसाद देत नाही हे कळावं यासाठी देखील आहे. >>>
शीतयुध्द म्हणतात ते हेच. स्वातंत्र्य दिलंय तर करत रहा. :(
लहान मुलांशी खेळताना या टेडी भुभुंचा उपयोग मस्त होतो. तुमच्या चित्रांवरुन त्याची आठवण झाली. आपण टेडी भुभुला प्रश्न विचारायचे आणि त्याची मुंडी हलवून आपल्याला हवे तसे उत्तर वदवून घ्यायचे. एका वेगळ्याच निरागस विश्वात तुम्ही जाता.

:-) मिपा सुरळीत चालू झाले की लिहिन म्हणतो. ! म्हणजे सगळे दिसायला लागले की....
पण आपली मागणी मान्य करत आहे............
एक सांगायचे राहिलेच या फोटोतील वस्तूंची चमक व रंग आहेत तसे उतरवण्याचे काम अवघड आहे. ते जमले म्हणून हे फोटो येथे टाकलेत....
लहान मुलांशी खेळताना या टेडी भुभुंचा उपयोग मस्त होतो. तुमच्या चित्रांवरुन त्याची आठवण झाली. आपण टेडी भुभुला प्रश्न विचारायचे आणि त्याची मुंडी हलवून आपल्याला हवे तसे उत्तर वदवून घ्यायचे. एका वेगळ्याच निरागस विश्वात तुम्ही जाता.
मी पण परवाच एका दुकानात टेडींच्या राज्यात हरवून गेले होते! तुम्हालाही नव्या वर्षाची शुभेच्छा!